Menu Close

जनरल रावत यांच्या मृत्यूविषयी सामाजिक माध्यमांवरून आनंद व्यक्त !

सी.डी.एस्. अर्थात् ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’, म्हणजेच तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखपद सांभाळणारे जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य ११ जण यांचा तमिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर…

तुम्ही हिंदूंना ठार का मारत नाहीत ? – पाकमधील पत्रकाराला त्याच्या मुलाचा प्रश्‍न

कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका पत्रकाराने म्हटले की, पाकिस्तानमध्ये मुलांना शाळेत काय शिकवले जाते ? जेव्हा माझा मुलगा शाळेतून घरी येतो, तेव्हा मला विचारतो ‘पाकमध्ये हिंदूही…

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

हलाल उत्पादनांतून लाभ मिळवून तो नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वाढीसाठी वापरणे, इस्लामिक बँकेतून हलाल उत्पादने बनवणार्‍यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे आणि जागतिक स्तरावरील बाजारावर…

बेंगळुरू येथील ५० वर्षे जुने श्री चामुंडेश्‍वरी देवस्थान अनधिकृत ठरवून पाडण्याचा रेल्वे अधिकार्‍यांचा प्रयत्न संघटित हिंदूंनी हाणून पाडला !

हिंदू संघटित झाल्यास काय होऊ शकते, याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदूंची मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या रेल्वे अधिकार्‍यांवर कारवाई करा !

आसाममध्ये धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळावरील शिवलिंग आणि त्रिशूळ उपटले !

धर्मांतरित ख्रिस्त्यांचा उद्दामपणा जाणा ! आज शिवलिंग आणि त्रिशूळ उपटणार्‍या अशा हिंसक प्रवृत्ती उद्या हिंदूंची मंदिरेही पाडायला पुढे-मागे पहणार नाहीत, हे लक्षात घ्या आणि असे…

देहली येथे ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने

एका गोदामाचे प्रार्थना स्थळात रूपांतर करून तेथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तेथे आंदोलन केले.

बिहारमध्ये सर्व सार्वजनिक मंदिरांना ४ टक्के कर द्यावा लागणार !

 बिहार राज्याच्या ‘धार्मिक न्यास मंडळा’ने राज्यातील सर्व सार्वजनिक मंदिरांना ४ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिरांत जी मंदिरे खासगी आहेत; मात्र ती सर्वसामान्य…

गुरुग्राम (हरियाणा) येथे प्रशासनाने नमाजपठणाला दिलेल्या अनुमतीला विरोध

२६ नोव्हेंबरला येथील सेक्टर ३७ मध्ये ज्या ठिकाणी नमाजपठण करण्यात येणार होते, तेथे हिंदूंनी हवन चालू केल्याने नमाजपठण करण्यास आलेल्यांना परत जावे लागले. तथापि काही…

दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

हिंदूंच्या संपत्तीची, तसेच राष्ट्रीय संपत्तीची हानी करण्यात आली. रझा अकादमीचा इतिहास पहाता दंगलीतील सहभागाविषयी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी परभणी…

साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांच्यासारख्या हिंदुविरोधी विकृतांना बोलावू नका ! – ब्राह्मण महासंघ

‘‘जावेद अख्तर यांचे मराठीमध्ये काय योगदान आहे ? फ्रान्सिस दिब्रिटो असो कि जावेद अख्तर यांना ना हिंदु धर्माचे प्रेम आहे, ना त्याविषयी आदर आहे. अशा…