Menu Close

डाबर आस्थापनाच्या विज्ञापनातून करवा चौथ व्रताचा अश्‍लाघ्य अवमान

 ‘डाबर’ आस्थापनाने त्याचे उत्पादन ‘गोल्ड ब्लीच’साठी (चेहरा उजळण्यासाठीचे उपाय) प्रसारित केलेल्या विज्ञापनातून एक समलैंगिक जोडपे त्यांचा पहिला ‘करवा चौथ’ हे व्रत साजरे करतांना दाखवले आहे.…

ढाका (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी मंदिरात देवीची पूजा करण्यास धर्मांधांचा विरोध !

टीपू सुलतान मार्गावरील श्री दुर्गादेवी मंदिरामध्ये हिंदूंना पूजा करण्यापासून धर्मांधांनी रोखले. ‘बांगलादेश हिंदु युनिटी कौन्सिल’ने याविषयी ट्वीट करून माहिती दिली आहे. येथील सरकारकडून श्री दुर्गादेवीच्या…

बागपत (उत्तरप्रदेश) येथील एका गावामध्ये गायींच्या शरिरावर ‘७८६’ लिहिल्याने तणाव !

अंगदपूर-जहौरी गावामध्ये गायींवर ‘७८६’ हा आकडा लिहिण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने येथे तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, काही धर्मांधांनी २-३ बेवारस गायींना पकडून…

‘सीएट टायर’च्या विज्ञापनातून अभिनेते आमीर खान यांचा रस्त्यांवर फटाके न फोडण्याचा संदेश !

अभिनेते आमीर खान यांनी केलेले ‘सीएट टायर’चे एक विज्ञापन प्रसारित होत आहे. यात आमीर खान एका मुलाला म्हणतात, ‘अनार, सुतळी बाँब आणि भुईचक्र हे सर्व…

आसाममध्ये धर्मांधांनी केलेल्या हिंदूंच्या हत्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध आमदाराला अटक !

गेल्या आठवड्यात दरांग जिल्ह्यात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी आक्रमण केले होते. या पार्श्वभूमीवर ‘वर्ष १९८३ मध्ये दरांग जिल्ह्यात धर्मांधांनी ८ बोडोंची (हिंदु आदिवासींमधील एक…

कर्नाटकातील नीलहळ्ळी गावात गावकर्‍यांचे फूस लावून धर्मांतर करणार्‍या ४ ख्रिस्ती धर्मप्रसारकांना अटक !

यादगिरी (कर्नाटक) तालुक्यातील नीलहळ्ळी गावात काहीजण गावकर्‍यांना फूस लावून त्यांचे धर्मांतर करीत असल्याचे लक्षात येताच स्थानिक युवकांनी त्याला विरोध केला. गावातील युवकांनी पोलीस ठाण्यात तक्रार…

उत्तरप्रदेशातील आय.ए.एस्. अधिकारी महंमद इफ्तखारूद्दीन सरकारी निवासस्थानी हिंदुविरोधी प्रचार आणि धर्मांतरावर चर्चा करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित !

उत्तरप्रदेशातील ज्येष्ठ आय.ए.एस्. अधिकारी महंमद इफ्तखारूद्दीन हे त्यांच्या सरकारी निवासस्थानी हिंदुविरोधी प्रचार आणि धर्मपरिवर्तन याविषयी तेथे उपस्थित असलेल्या काही मुसलमानांना सांगत आहेत, असे दिसत असल्याचा…

(म्हणे) ‘कन्यादान नको, कन्यामान म्हणा !’

हिंदु संस्कृतीमध्ये कन्यादानाला सर्वांत मोठे पुण्य समजले जाते. कपड्यांसाठी प्रसिद्ध आस्थापन समजल्या जाणार्‍या ‘मान्यवर’चे याच धर्तीवर एक विज्ञापन प्रसारित झाले आहे. या विज्ञापनाच्या माध्यमातून हिंदूंच्या…

धर्मरक्षण आणि पाखंडाचे खंडण म्हणून हिंदुविरोधी विचारांचा वैचारिक प्रतिकार करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देश-विदेशात हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास निद्रिस्त हिंदूंना जागृत करून त्यांना अवगत करणे, सनातन हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, याचे दायित्व आपल्यावर (हिंदुत्वनिष्ठांवर) आहे.

रावणप्रवृत्तीचे दहन व्हावे !

आजच्या पिढीला रामायणात नेमके काय सांगितले आहे, हे ठाऊक नाही. शाळा-महाविद्यालयांतूनही त्याविषयी काही शिकवले जात नाही. अशा वेळी चित्रपटात जे दाखवले जाते, तेच त्यांना सत्य…