Menu Close

(म्हणे) ‘भगवान अय्यप्पा आणि सर्व देवता माकपच्या समवेत !’ – केरळचे हिंदुद्वेषी मुख्यमंत्री पिनराई विजयन्

शबरीमलामधील भगवान अय्यप्पा यांच्यासमवेत सर्व देवी आणि देवता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या समवेत आहेत, असे विधान केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांनी केले आहे.

देहलीमध्ये दलित हिंदु तरुणाशी मुसलमान तरुणीने विवाह केल्यामुळे धर्माधांचे हिंदूंवर आक्रमण !

धर्मांधांनी हिंदु तरुणीचे धर्मांतर करून लैंगिक शोषण केले, तरी हिंदू कायदा हातात घेत नाहीत. तरीही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी त्यांना असहिष्णु म्हणतात; मात्र अशा घटनांत ते…

केरळमधील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात आयोजित उत्सवात धार्मिक विधी करण्यावर प्रशासनाकडून बंदी !

केरळ सरकारने कोरोना महामारीचे कारण सांगत राज्यातील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात हिंदु भाविकांना फार पूर्वीपासून चालू असलेले धार्मिक विधी करण्यास बंदी घातली.