मुसलमानांसाठी वाराणसीमध्ये असंख्य मशिदी आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या बदल्यात मुसलमानांना उत्तरप्रदेश सरकारने अन्यत्र जागा दिली पाहिजे.
पू. (अधिवक्ता) जैन यांनी केलेला आरोप अतिशय गंभीर असून, असे होत असल्यास सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य समोर आणणे आवश्यक !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील झुंसी भागातील ‘न्यायनगर पब्लिक स्कूल’ या शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बुशरा मुस्तफा यांच्या विरोधात विश्व हिंदु परिषदेचे प्रांतमंत्री श्री. लालमणी तिवारी यांनी किडगंज…
मद्रास उच्च न्यायालयाने सरकारी शाळांमधून मोठ्या प्रमाणात होणार्या धर्मांतरावरून राज्यातील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) सरकारला फटकारले. न्यायालयाने, ‘राज्यघटना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते; बलपूर्वक धर्मांतराचा नाही.
शारदा विश्वविद्यालयामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) विचारसरणीशी करण्यात आली आहे. येथे एका प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना फॅसिस्ट आणि हिंदुत्व यांची तुलना करणारा प्रश्न विचारण्यात आला आहे.
जप्त करण्यासाठी आमच्याकडे शस्त्रे किंवा हत्यारे होती का ? पोलिसांनी सूडबुद्धीने आमचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ जप्त केले आहेत. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असतो.
‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा आहे. मानवाधिकाराचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली; मात्र मठाच्या पदाधिकार्यांनी…
कर्णावती (गुजरात) येथील वासना भागात ३ मेच्या पहाटे अज्ञातांनी भगवान परशुरामाच्या महाआरतीविषयी माहिती देणारे ४ फलक फाडल्याची घटना घडली.
आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी…
इफ्तारच्या मेजवानीत सहभागी न झाल्यावरून ‘बांगलादेश हिंदु बौद्ध ईसाई ओक्या परिषदे’चे दक्षिण चटगावचे उपाध्यक्ष श्री. जितेंद्र कांती गुहा यांना धर्मांधांकडून ३० एप्रिल या दिवशी येथील…