Menu Close

कर्णावती (गुजरात) येथे भगवान परशुरामाच्या महाआरतीचे फलक फाडले !

कर्णावती (गुजरात) येथील वासना भागात ३ मेच्या पहाटे अज्ञातांनी भगवान परशुरामाच्या महाआरतीविषयी माहिती देणारे ४ फलक फाडल्याची घटना घडली.

हिंदुद्वेषाची परमावधी !

आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी…

बांगलादेशात इफ्तारच्या मेजवानीत सहभागी न झाल्याने धर्मांधांकडून हिंदु नेत्याला मारहाण

इफ्तारच्या मेजवानीत सहभागी न झाल्यावरून ‘बांगलादेश हिंदु बौद्ध ईसाई ओक्या परिषदे’चे दक्षिण चटगावचे उपाध्यक्ष श्री. जितेंद्र कांती गुहा यांना धर्मांधांकडून ३० एप्रिल या दिवशी येथील…

डेहराडून (उत्तराखंड) येथे हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या तरुणांवर धर्मांधांचे आक्रमण

मोठ्या संख्येने धर्मांध तरुण दुचाकींवरून आले आणि हिंदु तरुणांच्या गळ्यातील भगवे उपरणे पकडून ‘तुम्ही बजरंग दलाचे सदस्य आहेत का ?’ अशी विचारणा करत त्यांना मारहाण…

पंजाबमध्ये ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेच्या खलिस्तानविरोधी मोर्च्यावर खलिस्तान समर्थकांचे आक्रमण

‘शिवसेना (बाळ ठाकरे)’चे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी  खलिस्तानवादी शिखांनी शिवसेनेला ‘माकड सेना’ म्हणून हिणावले आणि ‘मोर्च्याला…

आगरा येथील राजा मंडी रेल्वे स्थानकावरील चामुंडादेवी मंदिर हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस

हे मंदिर २५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. एकूण १ सहस्र ७१६ चौरस फूटांच्या या मंदिराचा १७२ चौरस फूट भाग या फलाटावर आहे. तो…

झारखंडचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री हफीजुल हसन अंसारी यांची हिंदूंना धमकी !

आम्ही २० टक्के आहोत, तर तुम्ही (हिंदू) ७०-८० टक्के आहात. त्यामुळे त्रास झाला, तर माझी २० घरे बंद होतील, तर तुमचीही ८० घरे बंद होतील,…

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयात कुलपतींनी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप !

इफ्तार पार्टी आयोजित करणारे कुलगुरु प्रा. सुधीर जैन यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात मोर्चा काढून त्यांचा पुतळा जाळला.

ज्ञानवापी मशिदीच्या आतील सर्वेक्षण आणि चित्रीकरण होऊ देणार नाही !

न्यायालयाने मशिदीच्या आतील भागाचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यास सांगितले आहे; मात्र याला ‘अंजुमन इंतजामिया मस्जिद कमेटी’कडून विरोध करण्यात येत आहे.

अलवर येथे शिवमंदिर पाडल्याच्या विरोधात भाजपच्या मोर्च्यात साधू आणि संत यांचा सहभाग !

अलवर येथील राजगडमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ३०० वर्षे जुने शिवमंदिर आणि अन्य २ मंदिरे पाडल्याच्या विरोधात भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर साधू-संतांच्या सहभागासह ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.