Menu Close

(म्हणे) ‘कमीत कमी शुक्रवारी आणि रमझानच्या मासामध्ये तरी हिजाब घालण्याची अनुमती द्या !’

 कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाबच्या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी चालू असतांना आता ‘कमीत कमी शुक्रवारी आणि रमझानच्या मासामध्ये हिजाब घालण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी…

सौदी अरेबियासह अनेक इस्लामी देशांमध्ये पूर्ण चेहर्‍याच्या बुरख्यावर बंदी ! – तस्लिमा नसरीन

विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह वापरण्यापासून परावृत्त करणे चांगले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा किंवा पूर्ण चेहर्‍याच्या बुरख्याला अनुमती दिली जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या.

ज्या देशांत हिजाबवर बंदी आहे, त्या ठिकाणी आंदोलन करून दाखवा ? – श्री. टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगणा

भारतात एका राज्यात ‘हिजाब’वर बंदीचा निर्णय आल्यावर मुसलमान अस्थिरता माजवत आहेत. हिजाबचे निमित्त करून हिंदुत्वाला बदनाम करत आहे.

बेळगाव येथे महाविद्यालयाच्या परिसरात हिजाबच्या समर्थनार्थ घोषणा देणारे ६ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !

न्यायालयाने पुढील निर्णय येईपर्यंत शाळा-महाविद्यालयांत हिजाब वापरण्यावर बंदी घातली असतांना १७ फेब्रुवारी या दिवशी ‘विजया इन्स्टिट्यूट ऑफ पॅरा मेडिकल सायन्स’मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींनी हिजाब परिधान…

गुरुग्राम (हरियाणा) येथे इजिप्तच्या मुसलमान महिलेकडून टॅक्सीचालकावर चाकूद्वारे आक्रमण

बुरखा घातलेल्या इजिप्तमधील मुसलमान महिलेने एका टॅक्सीचालकावर चाकूने आक्रमण केल्याची घटना १५ फेब्रुवारी या दिवशी घडली. या चालकाला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात हिजाब परिधान करणार्‍या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ !

कर्नाटक राज्यात शैक्षणिक ठिकाणी हिजाब परिधान करण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर महाराष्ट्रात हिजाब परिधान करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्रच्या शहरी आणि ग्रामीण भागांत…

कुराणमध्ये सांगितलेली सर्व बंधने अनिवार्य प्रथेच्या अंतर्गत येतात का ? – उच्च न्यायालयाचा प्रश्न

राज्यघटनेतील कलम २५ (२) या कलमानुसार राज्य सरकार कोणतीही धार्मिक, आर्थिक आणि राजकीय कृती थांबवू शकते. जर आरोग्य आणि नैतिकता यांच्याशी संबंधित असेल, तर धर्माशी…

जमावबंदीचा आदेश झुगारून हिजाबच्या समर्थनार्थ मोर्चे !

गृहराज्यमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ‘अन्य राज्यातील हिजाबचे सूत्र आपल्या राज्यात नको’, असे सांगितले असतांनाही हे मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे गृहमंत्रालय या मोर्चेकर्‍यांवर काय कारवाई…

भारताच्या अंतर्गत गोष्टींवर करण्यात येणारी विधाने सहन केली जाणार नाहीत !

भारताला व्यवस्थित ओळखतात, तेही सर्व वास्तव परिस्थिती समजून घेतील; पण आमच्या अंतर्गत सूत्रांवर हेतूपुरस्सर करण्यात येणारी विधाने सहन केली जाणार नाहीत, अशा शब्दांत भारताने पाक…