Menu Close

गणेशमूर्तीची विल्हेवाट न लावता तिचे विसर्जन होणे आवश्यक ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

कोणताही सण श्रद्धेचा आहे. त्यामुळे कोणत्याही कृतीची बळजोरी करायला नको. गणपतीची मूर्ती जर घरी बादलीत विसर्जित होऊ शकते, तर ती नदीतही विसर्जित होणार. केवळ मूर्तीमुळेच…

घोटाळेबाज अंनिसची नोंदणी रहित करण्यात यावी ! – आंदोलकांची मागणी

प्रा. ग.प्र. प्रधानसारख्या मोठ्या व्यक्तीने अंनिसच्या ट्रस्टमध्ये विलीन केलेली सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखवलेली नाही. अशा प्रकारच्या अनेक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी.

अंनिसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कराड (जिल्हा सातारा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन

अंनिसला दान केलेल्या आणि कुठेही न दाखवलेल्या मालमत्ता गिळंकृत करणाऱ्यांच्या वादातून तर दाभोलकरांची हत्या झाली नाही ना, याचा तपास अन्वेषण यंत्रणा आणि शासनाने केला पाहिजे.

अंनिसने प्रा. ग.प्र. प्रधान यांच्या संपत्तीचे काय केले, याचे पुरावे सादर करावेत ! – अभय वर्तक, सनातन संस्था

पुण्यातील पुरोगामी विचारवंत प्रा. ग.प्र. प्रधान यांनी त्यांच्या वसुधा मनोविकास प्रतिष्ठानची सर्व मालमत्ता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये विलीन केली होती. खुद्द डॉ. दाभोलकर यांनी…