Menu Close

हिंदूंच्या धार्मिक भावनांचा दुखावणारे मौलाना अर्शद मदनी यांच्यावर कारवाई करा !

देहलीच्या रामलीला मैदानात १० ते १२ फेब्रुवारी या काळात जमियत उलेमा-ए-हिंदच्या ३४ व्या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी ‘ॐ आणि अल्ला दोन्ही एकच आहेत’, असे…

हिंदुविरोधी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ (प्रार्थनास्थळे कायदा) कायदा त्वरित रहित करा !

हिंदूंसाठी अन्यायकारक आणि राज्यघटनाद्रोही असलेला हा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी येथील शास्त्री घाट, वरुणा पुलावर ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले.

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची भूमी सरकारी अधिकारी विकू शकतात !

जर सरकारी अधिकारी भ्रष्ट असेल, तर तो भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मंदिराची भूमी विकेल आणि पैसा गोळा करील ! अशा कायद्याला भाविकांनी वैध मार्गाने विरोध…

बंगालमध्ये ममता(बानो) बॅनर्जी सरकारकडून यावर्षीही मोहरमच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जनावर बंदी

बंगालमधील ममता(बानो) बॅनर्जी यांच्या सरकारकडून याही वर्षी मोहरममुळे दुर्गामूर्ती विसर्जनासाठी एक दिवसाची बंदी घालण्यात आली आहे.

मंदिर सरकारीकरणातील अपप्रकार रोखण्यासाठी जनआंदोलन उभारायला हवे ! – अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रात शासनाने ‘मंदिरांमध्ये विश्‍वस्तांकडून भ्रष्टाचार होतो’, असे कारण पुढे करून ५ मोठी मंदिरे अधिग्रहीत केली. अशाने मंदिरांतील धनाची लूट थांबलेली नाही. ही मंदिरे शासनाने घेतल्यावर…

बंगालमधील २१ मंदिरांमध्ये प्रतिमास धर्मशिक्षण दिल्याने हिंदूसंघटनाला आरंभ ! – श्री. बिकर्ण नासकर, हिंदुत्वनिष्ठ, बंगाल

बंगालमधील २१ मंदिरांमध्ये पहाटे नामजप लावला जातो, तसेच त्या मंदिराच्या माध्यमातून हिंदूंना प्रतिमास धर्मशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये त्या मासामध्ये येणारी एकादशी, सण, उत्सव यांविषयी…

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करणार ! – अधिवक्ता श्री. हरि शंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

सध्या राममंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. एकूण या प्रकरणात हिंदू हे राममंदिराच्या जागेवरील हक्क सोडणार नाहीत आणि एक इंचही जागा मशिदीसाठी देणार नाहीत.

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी जनतेचा शासनावर दबाव निर्माण व्हायला हवा ! – सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. साई दीपक

तमिळनाडूमधील ३८ सहस्रांहून अधिक मंदिरे शासनाने अधिग्रहीत केली आहेत. असे करण्यामागे ‘आर्य ब्राह्मणांची संपत्ती आणि त्यांची संख्या न्यून करणे’, हे कारण होते. १९ व्या शतकात…

सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धिविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास बंदी

सुरक्षेच्या नावाखाली आज श्रीफळ नेण्यास बंदी घालणारे प्रशासन उद्या भाविकांना मंदिरात प्रवेशबंदीही करायला कमी करणार नाही, हे लक्षात घ्या !

काँग्रेसच्या २० मंत्र्यांकडून हिंदु जनजागृती समितीला सकारात्मक प्रतिसाद !

२२ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगाव येथे घेण्यात आले. या वेळी विधानसभेत अंधश्रद्धाविरोधी विधेयक मांडण्याची सरकारची योजना होती.