बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आल्यापासून हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. यावर भारताने हिंदूंचे रक्षण करण्याचे बांगलादेशाच्या सरकारला आवाहन केल्यानंतर सरकारकडून भारताला उलट उत्तर देण्यात…
बांगलादेश येथे शुक्रवार, २९ नोव्हेंबर या दिवशी नमाजपठणानंतर धर्मांध मुसलमानांच्या जमावाने ३ हिंदु मंदिरावर आक्रमण करून तोडफोड केली. काही दिवसांपूर्वीही ३ मंदिरांवर आक्रमण करण्यात आले…
राष्ट्रीय संस्कृत संस्थानाच्या विद्यार्थ्यांनी कांगडा जिल्ह्यात असलेल्या बलाहार येथे आंदोलन केले. संस्थानातील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावण्यावरून आणि ‘जय श्रीराम’ म्हणण्यावरून मज्जाव केल्याने विद्यार्थी…
दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने उत्तरप्रदेश येथील शाही जामा मशिदीचे २४ नोव्हेंबरला सर्वेक्षण करण्यात येत असतांना धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केला. या वेळी दगडफेक करण्यासह जाळपोळ करण्यात आली.
कोल्हापूर येथील एका शाळेत गेल्या काही दिवसांपासून हिंदी प्रार्थनेद्वारे इस्लाम धर्माचा छुप्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होता. या गाण्यात ‘तू डर मत बंदे, मुश्कीलोसे कहेना-मेरा…
मीरारोड येथे घराजवळ फटाके वाजवणार्या हिंदु युवकांवर १० ते १२ मुसलमानांनी धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये ५ हिंदु युवक गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारासाठी…
तळोजा येथील पंचानंद इमारतीत दीपावलीनिमित्त महिला विद्युत् रोषणाई करत असतांना मुसलमान पुरुषांनी भांडण उकरून तीव्र विरोध केला आणि दीप लावण्यास विरोध केला. या वेळी मुसलमान…
देहली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठामध्ये २२ ऑक्टोबरच्या सायंकाळी हिंदु विद्यार्थ्यांकडून दिवाळी साजरी केली जात असतांना मुसलमान विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केल्याने मोठा वाद झाला.
देहली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत एअर इंडियाच्या महिला कर्मचारी चंचल त्यागी यांनी सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
बैठकीत खासदार महंमद जावेद आणि असदुद्दीन औवेसी यांनी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्याकडे हिंदु संघटनांना बोलावण्याविषयी आक्षेप व्यक्त केला. ते म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या बैठकीत…