बंगालच्या हावडा येथे २४ जानेवारीच्या रात्री बेलीलियास मार्गावरील प्रभाग क्रमांक १७ येथे धर्मांध मुसलमानांनी श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण केले. या वेळी स्थानिक शिवमंदिराचीही तोडफोड करण्यात आली.
भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे दूत मुनीर अक्रम यांनी येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या…
श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पार्श्वभूमीवर २१ जानेवारीच्या रात्री ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील मुसलमानबहूल नयानगर भागात काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी मोठ्या संख्येने अचानक आक्रमण…
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या २२ जानेवारीच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी लावलेला श्रीरामाचा फ्लेक्स फलक अज्ञातांनी ब्लेडद्वारे फाडून टाकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुळबागीलू गावाच्या गुणीगंटिपाळ्य…
मध्यप्रदेशातील राजगडच्या सारंगपूर येथे सायकलद्वारे अयोध्येला जाणार्या रामभक्तांना बॉबद्वारे उडवून देण्याची धमकी देणार्या असगर खान आणि रामभक्तांना शिवीगाळ करणारा असगर खान याचा मुलगा यांना पोलिसांनी…
द्रमुक पक्ष कधीही धर्माच्या विरोधात नाही; मात्र मशीद पाडून मंदिर बांधणे, या गोष्टीचा स्वीकार करता येणार नाही, असे मत द्रमुकचे तमिळनाडूतील उदयनिधी स्टॅलिन यांनी पत्रकारांना…
बंगालच्या वर्ष २०२४ च्या सरकारी दिनदर्शिकेमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या दिवशी असणार्या सुट्या रहित करण्यात आल्या आहेत, तर ‘शब-ए-बारात’ या मुसलमानांच्या सणाला सुटी देण्यात आली…
सर्वाेच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि आमदार टी. राजा सिंह यांच्या सभा रहित करण्याच्या मागणीस नकार दिला.
झारखंड येथील बरियातू भागातील राम-जानकी मंदिरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून मंदिरांतील मूर्तीची तोडफोड केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. हिंदूंनी रस्ता बंद करून आंदोलन…
उत्तरप्रदेश येथील ‘साईमा मंसूर पब्लिक स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्याने मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने त्याचा छळ करण्यात आला. तसेच मुख्याध्यापकांनी या सूत्रावरून या विद्यार्थ्याला…