या देशात सर्वात अल्पसंख्य ब्राह्मण असून ते हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्याची भाषा करत आहेत; परंतु प्रत्यक्षात त्यांना ब्राह्मणी राष्ट्र हवे आहे, असे तारे स्वतःला म्हणवणारे…
नंदुरबार येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी ५ मार्च या दिवशी ‘अफझलखान वधाचा फलक लावल्या’च्या कारणावरून श्री. केतन रघुवंशी यांना कलम ३५३ अन्वये…
विद्या चव्हाण म्हणाल्या, ज्यांना तुम्ही मनोहर भिडे म्हणून ओळखता, त्या मनोहर भिडेगुरुजी यांनी वर्ष २००९ मध्ये गणेश चतुर्थीच्या काळात मिरज येथे दंगली पसरवल्या होत्या. त्या परिसरात…
प्रसारमाध्यमांनी श्रीदेवीच्या मृत्यूविषयी २४ घंटे वार्तांकन करण्यात धन्यता मानली; परंतु धर्मासाठी सर्वस्व अर्पिलेल्या शंकराचार्यांच्या देहत्यागाविषयी केवळ ४ ओळीत बातमी आटोपली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुणे महापालिकेच्या आवारात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
चिकोडीत गुरुवारी पू. भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस किमान १० सहस्र हिंदु बांधव उपस्थित रहाणार होते; पण प्रशासनाने सभेसाठी अनुमती नाकारली.
श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सभेचे २८ फेब्रुवारी या दिवशी आयोजन करण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत जिल्हाधिकारी झियाउल्ला यांनी…
शरद रणपिसे म्हणाले, ‘‘कोरेगाव भीमा दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि आता भाजप सत्तेत आहे. त्यामुळे मिलिंद…
अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील आग्रा रोडवरील फुलवाला चौकात शिवजयंतीच्या निमित्ताने ‘अफझलखानवधा’च्या चित्राचा फलक लावण्यास हिंदुत्वनिष्ठांना विरोध केला.
नाशिक महानगरपालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुसर्याच दिवशी कार्यालयांमधील देवतांची चित्रे हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तांच्या स्वीय साहाय्यक कार्यालयात असलेले दत्ताचे…