सभेमुळे जातीय दंगली होतील. त्यामुळे सभेची अनुमती रहित करून हिंदु जनजागृती समितीवर बंदी घालावी, असा कांगावा करत भीम आर्मीने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे
मंदिर प्रशासनाच्या आदेशाने याची कार्यवाही चालू केली आहे. ठसे उमटवण्यासाठी कसलेही शुल्क घेतले जात नाही, तसेच कोणाची याविषयी तक्रारही नाही. असे असतांना ही प्रथा बंद…
संसद मार्ग येथे २८ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. तथापि हे आंदोलन चालू होण्याच्या काही…
पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध बरेच ताणल्याचे पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत ऐजाज अहमद चौधरी यांनी मान्य केले आहे. पाकिस्तानवर होणार्या या आरोपापासून जगाचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी पाकिस्तानने…
अलाप्पुझा येथे असणार्या कोचीन विद्यापिठाच्या ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुट्टनाड’मधील काही उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना कटलेटमधून जाणूनबुजून मांस (बीफ) खाऊ घातल्याचा आरोप प्राचार्य आणि महाविद्यालय कार्यकारिणी यांच्यावर…
बांगलादेश अव्हामी लिगचे उपाध्यक्ष महंमद शफिकूर रहमान हे इतर धर्मांधांच्या साहाय्याने श्री. मेघलाल दास यांच्या जमिनीत अवैध्यरित्या घुसले आणि या सर्वांनी हिंदु कुटुंबियांना मारहाण केली.…
पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी २४ जानेवारीला आंदोलन करण्याची अनुमती मिळावी; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात आवेदन देण्यात आले होते.
विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि जागृत अशा मंदिरास हानी पोहोचवू नये, तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करून उत्सवाची परंपरा कायम राखावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होत असतांना बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांच्या विरोधात द्वेष निर्माण झाला होता. त्याचाच परिपोष म्हणून १९७३ चा कायदा झाला.
इतरत्र घडलेल्या दंग्यांचे कारण सांगून लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस अनुमती नाकारली जात आहे. लव्ह जिहाद हा विषय कोणत्याही जातीशी संबंधित नाही.