बांगलादेश अव्हामी लिगचे उपाध्यक्ष महंमद शफिकूर रहमान हे इतर धर्मांधांच्या साहाय्याने श्री. मेघलाल दास यांच्या जमिनीत अवैध्यरित्या घुसले आणि या सर्वांनी हिंदु कुटुंबियांना मारहाण केली.…
पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी २४ जानेवारीला आंदोलन करण्याची अनुमती मिळावी; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात आवेदन देण्यात आले होते.
विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि जागृत अशा मंदिरास हानी पोहोचवू नये, तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करून उत्सवाची परंपरा कायम राखावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होत असतांना बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांच्या विरोधात द्वेष निर्माण झाला होता. त्याचाच परिपोष म्हणून १९७३ चा कायदा झाला.
इतरत्र घडलेल्या दंग्यांचे कारण सांगून लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस अनुमती नाकारली जात आहे. लव्ह जिहाद हा विषय कोणत्याही जातीशी संबंधित नाही.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यास आलेल्या भीमसैनिकांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वर्चस्ववादातून मारहाण झाली आहे.
मोठमोठी यंत्रे आणून मंदिर पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र आश्चर्य म्हणजे हे मंदिर पाडतांना कधी यंत्रात तरी बिघाड होत होता किंवा कधी जनरेटरच काम करत…
उत्तर दिनाजपूर जिल्हा प्राथमिक शाळा परिषदेच्या २ मुसलमान अधिकार्यांनी सरस्वती पूजनानिमित्त प्रतिवर्षी देण्यात येणारी सुट्टी यंदा रहित केली. तथापि संतप्त हिंदूंनी सामाजिक संकेतस्थळांवरून याविषयी तीव्र…
कोरेगाव भीमा येथील प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेला बंद अवैध असल्याचे ठाऊक असूनही केवळ हिंदुत्वद्वेषापोटी, तसेच स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी हे घृणास्पद कृत्य केले.
‘मध्यंतरी जावेद अख्तर (चित्रपट निर्माता) मोठ्या गर्वाने सांगत होते की, ते नास्तिक आहेत. ते सांगत होते की, तरुण वयात ते नास्तिक झाले होते. ते अल्लाहला…