हिंदु धर्मियांच्या श्रद्धेवर घाला घालणार्या ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या समर्थनार्थ आता संभाजी ब्रिगेड पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही उडी घेतली आहे.
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने गोरेगाव पूर्व येथे ‘पद्मावती’ या वादग्रस्त चित्रपटाला विरोध करण्यासाठी १८ नोव्हेंबर या दिवशी वैध मार्गाने करण्यात येणार्या आंदोलनाला वनराई पोलीस ठाणे…
अभिनेते कमल हसन यांनी हिंदूंच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी वळ्ळुवर कोट्टम, चैन्नई येथे निषेधमोर्च्याचे आयोजन करण्यात…
वर्ष १९०१ मध्ये तेव्हाचा पूर्व बंगाल म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील हिंदूंची लोकसंख्या ३३ टक्के होती. ती आज केवळ ८.५ टक्के उरली आहे.
रामदुर्ग शहरातील पडकोट गल्ली येथील गणपतीचे मंदिर तोडणारा धर्मांध सिराज पटेल याला १३ नोव्हेंबर या दिवशी चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले.
चित्रपटाचे निर्माते संजय भन्साळी यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा, राजपूत कुटुंबियांकडून त्याला संमती मिळवावी आणि नंतरच चित्रपट प्रदर्शित करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
कल्याण येथील खडकपाडा परिसरातील वायलेनगर या हिंदूबहुल भागात ख्रिस्त्यांचा प्रसाराचा आणि धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमान्यांनी उधळून लावला.
दशक्रिया’ चित्रपटातील अनेक दृष्य आणि संवाद ब्राह्मण समाज आणि पुरोहित यांची निंदा करणारे, तसेच समाजात जातीयवाद निर्माण करणारे आहेत.
भारतात भारतीय स्त्रियांच्या विटंबनेचा प्रकार सर्रास होत आहे. आपल्या शीलरक्षणासाठी १५ सहस्र स्त्रियांसह राणी पद्मावतीने जोहार करत अस्मिता जोपासली आहे.
इतिहासाची विकृती करणार्या पद्मावती चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी राजस्थानी हिंदु समाज कोल्हापूरच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली.