Menu Close

हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत विसर्जन घाटांवर प्रबोधन मोहीम

श्री गणेशाच्या कृपेने पाऊस भरपूर झाल्याने आणि खडकवासला धरण भरल्याने नदीला पाणी सोडण्यात येणार होते; मात्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत तरी नदीला पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे…

शिंगणापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे फेसबूकवरून श्री गणेशाचे विडंबन केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त

फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणेशाचे सिगारेट ओढतांनाचे आणि अन्य अश्‍लील चित्रे ‘पोस्ट’ करून विडंबन केले होते, तसेच मराठा समाजाने काढलेल्या मोर्च्याविषयी…

पुणे येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकांसाठी मंडळांना अधिकाधिक दोन पथके घेण्याची अनुमती : उल्लंघन केल्यास कारवाई

पोलीस मशिदींना ‘एकच भोंगा आणि २ नमाज’ असा नियम लावतील का ? – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या भावना समजून घेण्यात निवडणूक आयोगाला अपयश : निर्णय लोकशाहीविरोधी !

‘पोटनिवडणूक गणेशोत्सव काळात न घेण्याची मागणी धुडकावणारे निवडणूक कार्यालय हिंदूंच्या भावना समजून घेण्यास असमर्थ ठरले आहे. पोटनिवडणुकीचे वेळापत्रक घोषित करण्यापूर्वी राज्यातील धार्मिक उत्सवांचा विचार करणे…

पुणे शहर दहीहंडी उत्सव समितीचा प्रशासनाला प्रश्‍न, ‘कायदेशीर निर्बंध हिंदु सणांवरच का ?’

दहीहंडी उत्सवातील ध्वनीयंत्रणेवर पोलिसांकडून लादण्यात येणारे निर्बंध अवास्तव आहेत. विविध नियमांवर बोट ठेवून आमच्यावर गुन्हे प्रविष्ट करणार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. हिंदु सणांवरच निर्बंध का.

डॉन बॉस्कोच्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या राख्या कापल्या !

सिवूड्स सेक्टर ४२ ए येथे असलेल्या डॉन बॉस्को शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्यां विद्यार्थ्यांच्या राख्या कापून कचऱ्यांच्या डब्यात टाकल्या. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपच्या…

बेल्जियममधील मद्य उत्पादक आस्थापनाकडून बिअरचे नाव ब्रह्मा ठेवून देवतेचे विडंबन

ल्यूव्हन (बेल्जियम) येथील अग्रगण्य जागतिक मद्य उत्पादक अनहेझर-बुश इनब्रेव या आस्थापनाने त्याच्या बिअर या उत्पादनाचे नाव ब्रह्मा असे ठेवून हिंदु देवतेचे विडंबन केले आहे. हे…

इट्सी आस्थापनाने गणेशाचे चित्र असलेले कमोड संकेतस्थळावरून हटवले

श्री गणेश टॉयलेट सीटची माहिती पुरवतांना इट्सीने श्री गणेशाला बाथरूम गणेश असे संबोधले होते. यामध्ये श्री गणेशाच्या हातामध्ये कंगवा, आरसा, टूथब्रश आणि टूथपेस्ट देण्यात आली…

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ‘अमोनियम बायकार्बोनेट’चा वापर करण्याचा अघोरी निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन छेडू !

पालिका प्रशासनाने १०० टन ‘अमोनियम बायकार्बोनेट’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी बहुतांश मूर्ती विरघळल्याच नाहीत, तर काही मूर्ती विरघळण्यास पुष्कळ दिवस लागले. ‘अमोनियम…

सरकारीकरणामुळे श्री तुळजाभवानी मंदिराची झालेली दुःस्थिती

श्री क्षेत्र तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराचे सरकारीकरण झाले आहे. सरकारीकरणामुळे मंदिराच्या झालेल्या दुःस्थितीचा काही देवीभक्तांनी घेतलेला आढावा येथे प्रसिद्ध करत आहोत.