देशात सहस्रो देवस्थाने आहेत. त्यात देव नसल्याचे पुजार्यांनाही माहीत आहे. असे असतांनाही ‘देव आहे’, अशी जनतेमध्ये श्रद्धा निर्माण करून त्यांनी दिलेली दक्षिणा गोळा करून सर्व…
श्री. सुरेश चव्हाणके हे धार्मिक संस्कार असलेले प्रखर राष्ट्रभक्त संपादक आहेत. त्यांचे आतापर्यंतचे एकही वक्तव्य देशविरोधी नाही.
शहर सशस्त्र राखीव पोलीसदलाचे पोलीस आयुक्त किशोर बाबू यांनी ११ एप्रिल या दिवशी हिंदूविरोधी आदेश काढत पोलिसांना कपाळावर विभूती आणि टिळा लावण्यावर बंदी घातली आहे.
खांडवा (मध्यप्रदेश) येथून पोलिसांनी अमर सिंह, किशोर बरेला आणि प्रभाकर बिरला या ३ ख्रिस्त्यांना हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.
सांगली येथील बसस्थानक परिसरातील २० वर्षांहून अधिक जुने असलेले श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने १२ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता पोलीस बंदोबस्तात पाडून टाकले.
मंदिरांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा मुंबईतील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडावी.
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे ११ एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केल्याने येथे तणाव निर्माण झाला. बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ?…
सीएन्एन् वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्यां बिलीव्हर या मालिकेतून रझा अस्लान यांचा हिंदु धर्मावर टीका करणारा कार्यक्रम दाखवल्याप्रकरणी हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने वाहिनीचा निषेध केला.
अमरावती येथील जेवडनगर भागात नुकत्याच पार पडलेल्या श्रीमद्भागवत कथा सप्ताहात मोहन लांडगे या तथाकथित कीर्तनकाराने साधु-संतांना बलात्कारी म्हटल्याने हिंदुत्वनिष्ठांनी त्यांना चांगलाच चोप दिला.
आयोजक महिलांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन ‘भारतमाता चौकात टिपू सुलतान जयंती साजरी होऊ दिली जाते; मग श्रीरामनवमी का नाही ?’, ‘पोलिसांकडून मशिदींवरच्या अवैध भोंग्यांविषयी काय…