Menu Close

टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे निवेदन

टिपूच्या हातात सत्ता येताच त्याने मूळच्या हिंदु राजाचे नाव-गाव पुसून टाकले. म्हैसूर हे इस्लामी राज्य असल्याचे घोषित केले. सर्व हिंदु स्त्री-पुरुषांना मुसलमान धर्माची दिक्षा द्या,…

आळंदी येथील वारकरी महाअधिवेशनात समस्त वारकर्‍यांची एकमुखी मागणी, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला !’

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सातत्याने सनातन हिंदु धर्म, धर्मपरंपरा, रूढी यांवर टीका करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला, अशी एकमुखी मागणी आळंदी येथे झालेल्या १२ व्या…

सरकारमध्ये धमक असेल, तर त्यांनी हलाल मांस, मातम अशा गोष्टींवर बंदी घालावी ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

केवळ कायद्याची पदवी घेतल्याने व्यक्ती बुद्धीवंत होत नाही. राजकीय नेते एका वेळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या गोष्टी करतात आणि दुसर्‍या वेळी हातात लिंबू घेऊन वाईट शक्तींचे निर्मूलन…

‘हिंदुस्थान कुणाच्या बापाची जहागीर नाही !’ – असदुद्दीन ओवैसी

आपला इतिहास आठवा, आपण कुणाचेही मिंधे नव्हतो. आज कोणीही उठतो आणि मुसलमानांना दोष देत सुटतो. माझ्या गरीब आणि निराधार मुसलमान बांधवांना कधी गोवंश हत्याबंदी, तर…

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून वेळकाढूपणा ! – डॉ. हमीद दाभोलकर

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण करण्यात दिरंगाई का केली जात आहे ? स्कॉटलंड यार्डला पाठवलेल्या गोळ्यांचा अहवाल येण्यासही विलंब लागत आहे.…

कर्नाटकात काँग्रेस सरकारकडून दूरचित्रवाहिनीवरून फलज्योतिषाचे प्रसारण करण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव !

समाजात अंधश्रद्धा पसरू नयेत, असे कारण पुढे करून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने फलज्योतिषाविषयीचे सर्वच कार्यक्रम राज्यातील दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव बनवला आहे.

डॉ. झाकीर नाईक हिंदूंच्या देवतांच्या विरोधात भाषणे देऊन लादेनचे गुणगान करत होता ! – केंद्र सरकारचे गृहमंत्रालय

डॉ. झाकीर त्यांच्या भाषणांमध्ये प्रत्येक मुसलमानाने आतंकवादी असायला हवे आणि इस्लामने ठरवले असते, तर देशात ८० टक्के हिंदू राहिलेच नसते; कारण त्यांना तलवारीच्या बळावर मुसलमान…

आयकर खात्याची अयोध्येतील मंदिरांना अर्पणाची माहिती सादर करण्यासाठी नोटीस !

आयकर खाते चर्च आणि दर्गे यांच्याकडून कधी माहिती घेणार ? ? ? अयोध्येतील सर्व धार्मिक संस्था आणि मंदिरे यांना ८ नोव्हेंबरपर्यंत देणगीच्या स्वरूपात जमा झालेल्या…

श्री महालक्ष्मी मंदिरातील सहा दानपेट्यांतील ३५ लक्ष ३३ सहस्र रुपये अधिकोषात जमा !

१७ दानपेट्यांपैकी १० दानपेट्यांची मोजदाद पूर्ण झालेली नाही. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असणार्‍या देवस्थानांतील दानपेट्या उघडण्यास १५ नोव्हेंबरपासूनच प्रारंभ करण्यात आला आहे.

आता डॉ. झाकीर नाईक यांचे प्रत्यार्पण करून पुढील कायदेशीर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

वर्ष २०१२ मध्ये डॉ. झाकीर नाईक यांनी हिंदूंचे आराध्य दैवत श्रीगणेश आणि भगवान शिव यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्या वेळी सर्वप्रथम हिंदु जनजागृती…