Menu Close

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यासह ८ जण दोषमुक्त

सप्टेंबर २००२ मध्ये लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि अन्य ८ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले.

(म्हणे) सनातन संस्थेसारख्या हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार ! – तृप्ती देसाई

भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी त्या मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील सनातन संस्थेसारख्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याचा आग्रह धरणार आहेत, असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने एका हिंदु युवतीने केली आत्महत्या !

नांदेड येथील एका १८ वर्षीय हिंदु युवतीने तिच्या धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने आत्महत्या केली आहे. त्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात प्रियकर साजिद खानच्या त्रासाला…

कर्नाटक पोलिसांकडून प्रमोद मुतालिक यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला !

श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना अलापे येथे १६ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या वार्षिक सामूहिक शनैश्‍वर पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास पोलीस आयुक्त…

कोल्हापूर येथे तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीची चौकशी होणार ! – भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील

उच्च न्यायालयाने महिलांच्या मंदिर प्रवेशप्रकरणी राज्यातील कोणत्याही धार्मिक ठिकाणी लिंगभेद करता येणार नाही, असे आदेश दिले होते. त्यानुसार श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करणार्‍या भूमाता…

पतंजलीच्या विज्ञापनामध्ये देशभक्तीपर हा शब्द वापरल्यामुळे मुसलमान अधिवक्त्याला पोटशूळ !

पतंजलीच्या दंतकांती या टूथपेस्टच्या विज्ञापनामध्ये केलेल्या आवाहनात देशभक्तीपर हा शब्द वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. या विज्ञापनामध्ये कोट्यवधी देशभक्त भारतियांप्रमाणे आपणही पतंजलीच्या उत्पादनांना प्राधान्य द्या.…

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना ग्रामस्थांनी चोपले !

भानुदास मुरकुटे हे काल दुपारी २ वाजता त्यांच्या काही महिला कार्यकर्त्यांसमवेत श्री शनिमंदिरात दर्शनासाठी आले होते. या वेळी ते चौथर्‍याजवळ गेले आणि त्यांनी ‘महिला कार्यकर्त्यांना…

शनीशिंगणापूर प्रकरणात न्यायालयात फेरयाचिका दाखल करणार !

उच्च न्यायालयाचा निकाल हा अंतीम निकाल असे समजू नये. कारण उच्च न्यायालयाचे शेकडो निकाल सर्वोच्च न्यायालयाने बदललेले आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या अन्य पिठांनीही त्या विरोधात…

श्री शनिशिंगणापूर येथे महिलांना चौथर्‍यावर प्रवेश देण्याचे प्रकरण धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय

मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन पूजा करण्याचा अधिकार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आहे. त्यामुळे पूजेसाठी गाभार्‍यात प्रवेश करण्यासाठी झगडणार्‍या महिलांना रोखण्याऐवजी त्यांना पूजा करता येईल, याची काळजी शासनाने घेतली…

अमेरिकेतील डेअरी क्विन रेस्टॉरंटकडून हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्‍लाघ्य विडंबन करून अवमान !

अमेरिकेतील सॅन ऍनटॉनिया डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार टेक्सास राज्याच्या केमाह येथील डेअरी क्विन या रेस्टॉरंटने हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्‍लाघ्य विडंबन केले…