जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत असतांना विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार्या मंत्री आणि नेतेमंडळी यांच्या कार्यक्रमांना मात्र पाणीपुरवठा करण्यात येतो. मग अशा कार्यक्रमांना पाणीपुरवठा करण्याची…
सप्टेंबर २००२ मध्ये लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि अन्य ८ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले.
भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी त्या मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील सनातन संस्थेसारख्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याचा आग्रह धरणार आहेत, असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
नांदेड येथील एका १८ वर्षीय हिंदु युवतीने तिच्या धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने आत्महत्या केली आहे. त्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात प्रियकर साजिद खानच्या त्रासाला…
श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना अलापे येथे १६ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या वार्षिक सामूहिक शनैश्वर पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास पोलीस आयुक्त…
उच्च न्यायालयाने महिलांच्या मंदिर प्रवेशप्रकरणी राज्यातील कोणत्याही धार्मिक ठिकाणी लिंगभेद करता येणार नाही, असे आदेश दिले होते. त्यानुसार श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करणार्या भूमाता…
पतंजलीच्या दंतकांती या टूथपेस्टच्या विज्ञापनामध्ये केलेल्या आवाहनात देशभक्तीपर हा शब्द वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. या विज्ञापनामध्ये कोट्यवधी देशभक्त भारतियांप्रमाणे आपणही पतंजलीच्या उत्पादनांना प्राधान्य द्या.…
भानुदास मुरकुटे हे काल दुपारी २ वाजता त्यांच्या काही महिला कार्यकर्त्यांसमवेत श्री शनिमंदिरात दर्शनासाठी आले होते. या वेळी ते चौथर्याजवळ गेले आणि त्यांनी ‘महिला कार्यकर्त्यांना…
उच्च न्यायालयाचा निकाल हा अंतीम निकाल असे समजू नये. कारण उच्च न्यायालयाचे शेकडो निकाल सर्वोच्च न्यायालयाने बदललेले आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या अन्य पिठांनीही त्या विरोधात…
मंदिराच्या गाभार्यात जाऊन पूजा करण्याचा अधिकार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आहे. त्यामुळे पूजेसाठी गाभार्यात प्रवेश करण्यासाठी झगडणार्या महिलांना रोखण्याऐवजी त्यांना पूजा करता येईल, याची काळजी शासनाने घेतली…