आपल्या देशाला हिंदु राष्ट्र करण्याचे स्वप्न कुणी पहात असेल, तर ते भंगणारे स्वप्न ठरेल. हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्मनिरपेक्षच राहील.
आलापुझा जिल्ह्यातील आरूर शहरात सपर्या धर्म सेवा समितीच्या वतीने हैंदैवम् २०१६ कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारीला राज्यातील कोलाथूरच्या अद्वैत आश्रमाचे…
राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण मंत्रालय आणि देहली शासनाला सांगितले आहे की, मानवी मृतदेहांच्या दहन संस्कारला पर्याय म्हणून अन्य पद्धत लागू करण्याच्या योजनेसाठी प्रयत्न करावा.
कराची येथे ५ फेब्रुवारीला होणार्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान शासनाने १८ जणांपैकी अभिनेते अनुपम खेर यांना वगळता इतर सर्वांना व्हिसा संमत केला आहे.
तमिळनाडू तौहीद जमात नावाच्या जिहादी संघटनेने तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे एका हिंदुविरोधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिर्क ओजिप्पु मानाडु (मूर्तीपूजेला नष्ट करण्यासाठी संमेलन) नावाने आयोजित या…
हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ दाखवणे एअरटेल या आस्थापनाने बंद केले होते. याविरुद्ध समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हैदराबाद महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. एआयएमआयएमचे प्रमुख आपल्या पक्षाच्या प्रचार करण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत म्हणाले, की तुम्हांला जर यापुढे बीफ खायचे…
येळ्ळूरमध्ये २५ जुलै २०१४ या दिवशी मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर जिल्हा प्रशासनाने आज बंदी घातली आहे.
बंगाल येथे राज्यशासनाला तसेच भारतीय कायद्यांना कुणीही जुमानत नाही, अशी अत्यंत धोकादायक माहिती भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य यांनी दिली.
सनातनने धमक्या देणे बंद करावे अन्यथा लोक कायदा घेतील हातात आणि महाराष्ट्रात सनातनच्या संस्था रहाणार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सनातनला चेतावणी…