हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ दाखवणे एअरटेल या आस्थापनाने बंद केले होते. याविरुद्ध समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हैदराबाद महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. एआयएमआयएमचे प्रमुख आपल्या पक्षाच्या प्रचार करण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत म्हणाले, की तुम्हांला जर यापुढे बीफ खायचे…
येळ्ळूरमध्ये २५ जुलै २०१४ या दिवशी मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर जिल्हा प्रशासनाने आज बंदी घातली आहे.
बंगाल येथे राज्यशासनाला तसेच भारतीय कायद्यांना कुणीही जुमानत नाही, अशी अत्यंत धोकादायक माहिती भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य यांनी दिली.
सनातनने धमक्या देणे बंद करावे अन्यथा लोक कायदा घेतील हातात आणि महाराष्ट्रात सनातनच्या संस्था रहाणार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सनातनला चेतावणी…
ठाणे येथील स्वामी समर्थ चौकात हिंदूंनी भगव्या धर्मध्वजाची स्थापना केली होती. २३ डिसेंबरच्या रात्री तेथील धर्मांधांनी ईदनिमित्त सजावट करतांना भगवा ध्वज काढून इस्लामचा ध्वज लावला.
‘भीमराव येक नंबर’ या गाण्यात बाबासाहेबांचे गुणगान करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर आणि गांधी यांना हीन लेखले गेल्यामुळे समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध चालू !
चेन्नई – योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांच्या विरोधात तमिळनाडू तौहीद जमात या मुसलमान संघटनेने फतवा काढला आहे. पतंजलीच्या बहुतांश उत्पादनांमध्ये गोमूत्राचा वापर करण्यात येतो. गोमूत्र…
राजस्थानमध्ये काँग्रेसवाल्यांच्या मोर्च्यात आय.एस्.आय.एस्.च्या समर्थनार्थ घोषणा दिल्यानंतर २४ घंटे उलटूनही पोलिसांनी कुणावरही कारवाई केलेली नाही.