Menu Close

पाकिस्तानमध्ये हिंदु मुलीची अपहरण करून सामूहिक बलात्कारानंतर हत्या !

पाकिस्तानच्या चोलीस्तानमध्ये एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यावर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली. येथील हिंदूंनी…

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्‍यवस्‍था रहित करा ! – इचलकरंजी येथे निवेदन

हलाल अर्थव्‍यवस्‍था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्‍ट करण्‍याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे उदयनिधी स्‍टॅलिन, खासदार ए. राजा अन् त्‍याचे समर्थन करणारे प्रियांक खर्गे…

पोलिसांकडून धर्मांध मुसलमानांवर कारवाई होत नसल्यावरून हिंदूंचा संताप !

येथे ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या दगडफेकीनंतर धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर दगडफेक केली होती. या संदर्भात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक हिंदूंकडून केला…

उदयनिधी स्टॅलिन, निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह तथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, खासदार ए. राजा यांच्यासह आमदार जितेंद्र…

गोव्यात प्रभु श्रीरामाविषयी मुसलमानाकडून सामाजिक माध्यमातून अश्लील माहिती प्रसारित !

सामाजिक माध्यमातून प्रभु श्रीराममाविषयी अश्लील माहिती प्रसारित करण्यात आली आहे. या प्रकरणी ‘हिंदवी स्वराज्य’ संघटनेच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून…

चेन्नई (तमिळनाडू) येथील प्राचीन श्री कालिगंबल मंदिर नियंत्रणात घेण्याचा हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाचा प्रयत्न !

हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाच्या विरोधात भारत हिंदु मुन्नानीचे आर्.डी. प्रभु यांनी मंदिर परिसरात आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनासाठी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ५०…

देहलीतील जे.एन्.यू. विश्‍वविद्यालयात लिहिण्यात आल्या भगवा ध्वज आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा !

येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये भगवा ध्वज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ‘भगवा जलेगा’, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ (मोदी तुझी कबर खोदण्यात येईल) अशा घोषणा…

सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍य करणार्‍या नेत्‍यांवर कारवाई करा !

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची गोष्‍ट करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा यांनी सनातन धर्मावर…

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी मंदिराची तोडफोड करत देवतांच्या मूर्तींना लाथ मारली !

उत्तरप्रदेश येथील महेशपूर गावामध्ये मंदिर बांधणार्‍या हिंदूंवर नियाझी, सद्दाम आणि अबरार यांनी आक्रमण केले आणि मंदिराच्या बांधकामाची तोडफोड केली. तसेच येथे ठेवण्यात आलेल्या देवतांच्या मूर्तींना…

‘हलालमुक्त गणेशोत्सवा’चे प्रबोधनपर २० फलक चिपळूण पोलिसांनी काढले !

‘हलालमुक्त गणेशोत्सव’ मोहिमेच्या अंतर्गत प्रबोधन करण्यासाठी शहर आणि परिसरात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने लावलेले २० फलक चिपळूण पोलीस यंत्रणेने काढून टाकले आहेत. हे फलक नगर…