येथील जानकीपूरम् भागातील शाही मशिदीसमोरून रामनवमीच्या दिवशी हिंदूंची मिरवणूक जात असतांना त्यावर दगडफेक करण्यात आली. या वेळी गोंधळ निर्माण झाल्याने मिरवणुकीत सहभागी हिंदू सैरावैरा पळू…
जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे २८ मार्चच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ‘वीर जवान मित्र मंडळा’च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे सप्तश्रृंगी वणी गडावर पालखीची दिंडी जात असतांना १००…
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राहुल गांधींचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यानंतर पुणे येथील हिंदु महासंघही आक्रमक झाला आहे.
येणार्या काळात बांगलादेशी मुसलमान देहलीवर इस्लामचा ध्वज फडकावतील. जर कुणी बांगलादेशवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक मदरशाला शस्त्रास्त्रांनी युक्त करण्यात येऊन त्यांना छावणीचे रूप…
हिंदुत्वविरोधी ट्वीट केल्यावरून कन्नड अभिनेते चेतन कुमार यांना बेंगळुरू पोलिसांनी अटक केली. चेतन कुमार यांनी ‘हिंदुत्व हे खोट्याच्या आधारावर उभारले गेले आहे’, असे ट्वीट केले…
सिंधमध्ये हिंदु होळी खेळू शकत नाहीत. ही जागा देहली किंवा मुंबई नाही. येथे केवळ महंमद पैगंबर यांचाच दिवस साजरा केला जाईल. ही भूमी सुफी फकिरांची…
पाकमधील शाळकरी मुलांना भारतविरोधी आणि हिंदुविरोधी शिक्षण दिले जात आहे. इयत्ता १० वीच्या इतिहासाच्या पुस्तकात भारत आणि हिंदू यांच्यावर अनेक चुकीचे आरोप करण्यात आले आहेत.
येथील गुढीयारी भागातील रामनगर परिसरात देवतांची चित्रे असणारी भित्तीपत्रके फाडल्यानंतर येथे सहस्रो हिंदूंनी रस्त्यावर उतरून निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी समीर आणि शाहीद यांच्यासह ७…
संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या नावाखाली ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ हा देशविरोधी कार्यक्रम घेण्यासाठी व्यापक प्रचार केला जात आहे. ही अवैध आणि देशविरोधी सभा…
पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटू शाहनवाज दहानी यांनी हिंदूंना ट्वीट करून होळीच्या शुभेच्छा देतांना म्हटले होते, ‘जगभरातील सर्व प्रेमळ लोकांना, जे प्रेम, शांतता, आनंद, रंग आणि उत्सव…