हिंदुत्व राज्यघटनाविरोधी आहे. हिंदुत्व आणि हिंदु धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी हिंदु धर्माच्या विरोधात नाही. मीही एक हिंदु आहे; पण माझा हिंदुत्व आणि…
बांगलादेशमधील मुगरा जिल्ह्यातील राजापूर गावामध्ये महंमद आलमगीर आणि रोनी मलिक यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसह मिळून रतन बसू या फळांच्या व्यापार्याची हत्या केली.
७५ मीटरच्या पुढे मद्यालये, डान्सबार आणि परमिट रूम उभारण्यास सरकारकडून अधिकृतरित्या मान्यता देण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जागृत मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्यापासून अवघ्या ७५ मीटर…
मदुराई (तमिळनाडू) येथे ‘हिंदु मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष) पक्षाचे दक्षिण मदुराई उपसचिव मणीकंदन (वय ४१ वर्षे) यांची ३१ जानेवारीला हत्या करण्यात आल्याची घटना घडली…
माझ्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘सुदर्शन टीव्ही’वरील कार्यक्रमात हिंदु राष्ट्राची शपथ घेण्यावरून ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे, अशी…
विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २७ जानेवारीला ‘डी.सी. कंपाउंड’ येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाच्या न्यायालयाने आरोपी अहमद मुर्तजा याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा ठोठावली.
ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड करून मंदिराच्या भितींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे.
इंदूर (मध्यप्रदेश) येथील न्यायालयात व्हिडिओ बनवणार्या एका २३ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. तिचे नाव सोनू मंसुरी असून तिने अधिवक्त्यांप्रमाणे वेशभूषा केली होती.
जामताडा (झारखंड) येथील डोकीडीह गावामध्ये २७ जानेवारीच्या दिवशी श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी मुसलमानांनी केलेल्या गोळीबारात २ पोलीस आणि अन्य काही हिंदू घायाळ झाले.