विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २७ जानेवारीला ‘डी.सी. कंपाउंड’ येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाच्या न्यायालयाने आरोपी अहमद मुर्तजा याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा ठोठावली.
ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड करून मंदिराच्या भितींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे.
इंदूर (मध्यप्रदेश) येथील न्यायालयात व्हिडिओ बनवणार्या एका २३ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. तिचे नाव सोनू मंसुरी असून तिने अधिवक्त्यांप्रमाणे वेशभूषा केली होती.
जामताडा (झारखंड) येथील डोकीडीह गावामध्ये २७ जानेवारीच्या दिवशी श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी मुसलमानांनी केलेल्या गोळीबारात २ पोलीस आणि अन्य काही हिंदू घायाळ झाले.
दिवेल गावामध्ये हनुमान मंदिरावरील भोंग्यावर भक्तीगीते लावण्यात आली होती. त्या वेळी मुसलमानांकडून भोंग्याचा आवाज न्यून करण्यास सांगण्यात आल्यावरून झालेल्या वादानंतर मुसलमानांनी वृद्ध पुजारी रामचंद्र शर्मा…
बागेश्वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे; मात्र समितीचे ३० लाख रुपयांचे पारितोषिक…
हिंदु विद्यार्थी त्यांच्या नावापुढे ‘श्री’ किंवा ‘श्रीमती’ लावू शकत नाहीत, असा फतवा बांगलादेश सरकारने नुकताच काढला. तथापि मुसलमान विद्यार्थी मात्र त्यांच्या नावापुढे ‘महंमद’ लावू शकतात,…
येथील माघ मेळ्यामध्ये हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करण्यासाठी इस्लामी पुस्तके वाटणार्या ३ जणांना अटक करण्यात आली. यात महमूद हसन गाजी या मदरसा शिक्षकाचा समावेश आहे. अन्य…
चामराजनगर जिल्ह्यातील गुंड्लुपेटे येथील ख्राईस्ट सी.एम्.आय. पब्लिक स्कूलने मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे रविवारी सुट्टी असतांनाही वर्ग घेतल्याने शाळेच्या कार्यकारी मंडळाच्या विरोधात हिंदु जागरण वेदिके आणि दलित…