काँग्रेसने अगोदर श्रीरामाला काल्पनिक म्हटले, त्यानंतर श्रीरामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत आणि आता रामनगरचे नाव पालटले. यावरून काँग्रेसचा श्रीरामाला असलेला विरोध स्पष्ट दिसत आहे.
कर्नाटकातील ‘रामनगर’ जिल्हा आता ‘बेंगळुरू दक्षिण’ म्हणून ओळखला जाईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
उत्तरप्रदेश येथील गौसगंज भागात मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ५ जण घायाळ झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली.
‘रामनगर जिल्ह्याच्या नावात ‘राम’ असल्याने काँग्रेस सरकार या जिल्ह्याचे नाव पालटून ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हे कदापि मान्य करणार नाही’, असे…
उत्तराखंडमध्ये ‘वैष्णोदेवी’ असे नाव असलेली अनेक दुकाने आणि ढाबे आहेत; मात्र यांतील बहुतांश दुकाने आणि ढाबे यांचे मालक मुसलमान आहेत.
काँग्रेस नेहमीच जागतिक पातळीवर हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आली आहे. राहुल गांधी यांचे मंदिरांना भेट देणे आणि पवित्र धागा बांधणे ही फसवणूक होती.
बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी आणलेल्या बोकडाच्या पोटावर ‘राम’ लिहून त्याची विक्री करणार्या ३ धर्मांधांना सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.
‘महाराज’ या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ जून या दिवशी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात…
वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी सरकारने घोषित केलेला १० कोटी रुपयांचा निधी रहित न केल्यास येत्या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी विश्व हिंदु…