काँग्रेसच्या नेत्या आयशा फरहीन आणि अन्य यांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. यात ते उघडपणे टी. राजा सिंह यांना ठार मारण्याची धमकी देत आहेत.
जिथे तुम्हाला बहुदेववादी (अनेक देवी-देवतांना मानणारे म्हणजेच हिंदू) दिसतील, तिथे त्यांना ठार मारा, असे चिथावणीखोर वक्तव्य पॅलेस्टाईनचा मुसलमान विद्वान डॉ. महंमद अफिफ शाहिद याने केले…
सी.बी.एस्.ई. अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांसह संपूर्ण मराठा साम्राज्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याने महाराजांच्या जाज्ज्वल्य पराक्रमाविषयी तोकडी माहिती मिळते. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा…
टी. राजा सिंह यांच्या त्यांच्या विधानावरून क्षमा मागितली पाहिजे आणि म्हटले पाहिजे, ‘महंमद पैगंबर मुसलमानांचे हिरो आहेत.’ जर त्यांनी असे केले नाही, तर मी प्रत्येक…
जालना जिल्ह्यातील घानसावंगी येथील जांब समर्थ म्हणजे समर्थ रामदासस्वामी यांच्या जन्मगावी असलेल्या श्रीराम मंदिरातून ४५० वर्षांपूर्वीच्या पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत.
बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्या धर्मांधांना विरोध करणार्या तिच्या वडिलांवर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. नील माधव साहा असे त्यांचे नाव आहे.
विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात आहेत. चीन आणि अमेरिका येथे महिला विज्ञानाच्या जगात वावरत आहेत; पण आजही भारतातील महिला ‘करवा चौथ’च्या दिवशी चाळणीतून चंद्राकडे पहातात,…
बांगलादेशातील लहान मुलगा म्हणतो, ‘सौम्य सरकार हा हिंदु खेळाडू असल्याने मी त्याला भेटू इच्छित नाही !’
सामाजिक माध्यमांतून बांगलादेशातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात एक लहान मुलगा म्हणत आहे , ‘मी बांगलादेशी क्रिकेट खेळाडू सौम्य सरकार याच्याशी यासाठीच भेटू इच्छित…
कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी राज्यातील शाळांमध्ये श्री गणेशचतुर्थी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्याला मुसलमान संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.
कलम ३७० असेल किंवा रामजन्मभूमीचा निकाल असेल किंवा आणखी काही असेल, जे-जे हिंदूंना हवे आहे, त्याला विरोध करण्याच्या एकमेव कारणातून मुसलमान समाज आणि मुसलमान समाजातील…