Menu Close

केरळमधील शाळांमध्ये गुजरात दंगल आणि मोगल काळ यांविषयीचा अभ्यासक्रम पुन्हा शिकवण्याची शिफारस !

आता केरळ ‘राज्य काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने (‘एस्.सी.ई.आर्.टी.’ने) मात्र ‘हा भाग राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कायम ठेवावा’, अशी शिफारस सामान्य शिक्षण विभागाकडे केली आहे.

‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटात भारतीय सैन्य आणि हिंदु समाज यांचा अवमान; देहलीतील अधिवक्त्यांकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट

आमीर खान यांच्या नुकताच प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटात भारतीय सैन्य आणि हिंदु समाज यांचा अपमान करण्यात आल्याची तक्रार येथील अधिवक्ता विनित जिंदाल…

मंगळुरू (कर्नाटक) येथील ख्रिस्ती मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांच्या हातावरील राख्या काढून कचरापेटीत फेकल्या

येथे कटिपल्ला भागातील इन्फँट मेरी या ख्रिस्ती मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांच्या हातावरील राखी काढून ती फेकल्याच्या प्रकरणी हिंदु संघटनेचे कार्यकर्ते आणि पालक यांनी शाळेला विरोध…

‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’ – ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा संवाद

अभिनेते आमीर खान यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात चित्रपटात त्यांच्या तोंडी ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’, असा संवाद आहे. यास भाजपच्या…

अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या केल्यावर आरोपींनी ‘बिर्याणी’च्या मेजवानीचे आयोजन केले

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुशफीक अहमद आणि अब्दुल अरबाज यांना अटक केली आहे. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एन्.आय.ए. न्यायालयासमोर…

डहाणू येथे हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्‍यांच्या साहाय्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा डाव हाणून पडला !

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदीवासीबहुल तालुक्यांत धर्मांतराचे प्रकार अनेक वर्षांपासून होत आहेत. या भागांतील गरीब आणि आशिक्षित आदिवासींच्या अज्ञानाचा अपलाभ…

‘औरंगजेब वाईट बादशाह नव्हते, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे’ – अबू आझमी यांची गोबेल्स नीती

औरंगजेब यांचा खरा इतिहास दाखवला, तर हिंदू अप्रसन्न होणार नाहीत. अनेक लोकांचे नाव ‘औरंगजेब’ ठेवण्यात आले आहे. औरंगाबादमध्येही अनेकांचे नाव ‘औरंगजेब’ असल्याचे आपल्या लक्षात येईल.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या वस्तीमधून कावड यात्रेकरूंना जाण्यापासून रोखले !

कावड यात्रेकरू येथील दुनका परिसरातील मुसलमानबहुल भागातून जातांना त्यांना मुसलमानांकडून रोखण्यात आले. त्यांना मार्ग पालटण्यास सांगण्यात आले.

बांगलादेशात शितलादेवीच्या मंदिरातील मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड : चौघांना अटक

येथील कथुलिया गावातील सर्वजनीन श्री श्री शितला मंदिरात स्थानिक मुसलमान तरुणांकडून देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी…

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी अब्दुल जमील यांचा हिंदु धर्मात प्रवेश

येथील संकटमोचन मंदिरात ६६ वर्षीय अब्दुल जमील यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला. या वेळी संबंधित विधी करण्यात आले. यानंतर त्यांचे नाव श्रवण कुमार…