Menu Close

सीतामढी (बिहार) येथे नूपुर शर्मा यांचा व्हिडिओ पहाणार्‍या हिंदु तरुणावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण

येथील बाजारामध्ये नूपुर शर्मा यांचा व्हिडिओ पहाणार्‍या अंकित झा या तरुणावर धर्मांधांनी चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण केले. अंकितची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर दरभंगा येथील रुग्णालयातील अतीदक्षता…

अजमेर दर्ग्याचा सेवेकरी (खादीम) गौहर चिश्ती याने रचला होता अजमेर आणि उदयपूर येथे दंगली घडवण्याचा कट !

अजमेर येथील मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचा खादिम (सेवेकरी)  गौहर चिश्ती याला नुकतीच अटक करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे. कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर गौहर याने हिंदूंच्या…

भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी इस्लामी देशांकडून ‘पी.एफ्.आय.’ला अर्थपुरवठा !

येथील फुलवारी शरीफमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ३ कार्यकर्त्यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या साहित्यावरून वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र…

जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे !

अमेरिकेतील ‘रटगर्स’ विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांनी त्यांच्या  अहवालात म्हटले आहे की, जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात असून त्यासाठी हिंदु धर्माविरुद्ध खोटी माहिती पसरवली जात…

तमिळनाडूत रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम सत्ताधारी द्रमुकच्या खासदाराकडून रहित !

सेंथीलकुमार यांच्या धर्मपुरी जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये एका सरकारी प्रकल्पाच्या अंतर्गत रस्त्याच्या बांधकामाला आरंभ होणार होता. त्यासाठी हिंदु पुजार्‍यांच्या हस्ते भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या…

धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे !

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात असलेल्या दिघुलिया या उपजिल्ह्यातील एका हिंदु युवकाने ‘फेसबूक’वरून महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून स्थानिक धर्मांध मुसलमानांनी त्याचे घर जाळले.

उदयपूर येथील २ हिंदु व्यापार्‍यांना कन्हैयालाल यांच्याप्रमाणे हत्या करण्याची धर्मांधाची धमकी

येथे काही दिवसांपूर्वी कन्हैयालाल यांची शिरच्छेद करून हत्या केल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात अन्य दोन हिंदु व्यापार्‍यांना दूरभाष करून हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. इराणमधून ही…

बांगलादेशात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

नेत्रकोना जिल्ह्यातील कलामाकांडा येथील महंमद जेवेल मिया नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे बलपूर्वक अपहरण केले. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात…

‘जय श्रीराम सेने’ संघटनेच्या विरोधानंतर हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा पुण्यातील कार्यक्रम रहित !

येथील ‘जवाहरलाल नेहरू मेमोरिअल हॉल’ येथे १५ आणि १६ जुलै या दिवशी होणारा हिंदुद्वेषी मुनव्वर फारूकी याचा कार्यक्रम ‘जय श्रीराम सेना’ या हिंदु संघटनेने दिलेल्या…

झारखंडमधील मुसलमानबहुल गावातील सरकारी शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी !

येथील मानपूर गावात मुसलमानांची लोकसंख्या ९० टक्के आहे. येथील उत्क्रमित मध्य विद्यालय या सरकारी शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे, तसेच शाळेतील…