लोहरदगा येथील रामपूर गावामधील शिवमंदिरात अज्ञातांकडून गोमांस फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे येथे हिंदु आणि मुसलमान एकमेकांच्या समोर उभे ठाकल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले अन्…
भारतामध्ये नागरिकत्व मिळाल्याच्या आशेने भारतात आलेल्या ८०० पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने माघारी जावे लागले होते, अशी माहिती भारतात पाकिस्तानी प्रवासींसाठी कार्यरत असणार्या ‘सीमांत लोक…
उर्वरित सर्वेक्षण ७ मे या दिवशी दुपारी करण्यासाठी न्यायालय आयुक्त आणि अधिवक्ते गेले असता ज्ञानवापी मशिदीमध्ये नमाजपठणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुसलमानांनी विरोध केला.
दुपारनंतर येथे सर्वेक्षणासाठी न्यायालय आयुक्त, दोन्ही पक्षांचे अधिवक्ते आले असता काशी विश्वनाथ धामच्या प्रवेश क्रमांक ४ बाहेर मुसलमानांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. या वेळी…
यासह विद्यार्थिनींना सलवार, कुर्ता, दुपट्टा घालून तशीच कृती करण्याचे निर्देश देण्यात आले. ‘या उपक्रमात सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत काही गुण दिले जातील’, असे शाळेच्या…
मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पेशा स्वीकारतांना दीक्षा सत्राच्या प्रारंभी प्रथमच ‘हिप्पोक्रॅटिक शपथे’च्या ऐवजी ‘महर्षि चरक’ यांच्या नावाने शपथ घेतली. तमिळनाडूच्या स्टॅलिन सरकारने या पालटाविषयी…
‘अक्षय्य तृतीया’ हा हिंदु सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी हिंदु परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते; मात्र या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अँड…
सुतारकाम करणे हा सुताराचा धंदा आहे, चर्मकाराचा चप्पल विकणे हा धंदा आहे. तो त्यांचा धर्म नाही. त्याचप्रकारे पूजा करणे, हा पुजार्यांचा धर्म नसून धंदा आहे;…
काश्मीरमधील आतापर्यंतच्या निवडणुकीत कुणीही काश्मीरमधील हिंदूंविषयी वक्तव्य केले नव्हते. सध्या मात्र धर्माच्या नावावरून राजकारण चालू आहे. ही गोष्ट निंदनीय आहे.
सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन मी करत आहे. त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून मी येथील मनसेच्या शाखेवर ध्वनीवर्धक लावून हनुमान चालिसा लावली आहे