काश्मीरमधील आतापर्यंतच्या निवडणुकीत कुणीही काश्मीरमधील हिंदूंविषयी वक्तव्य केले नव्हते. सध्या मात्र धर्माच्या नावावरून राजकारण चालू आहे. ही गोष्ट निंदनीय आहे.
सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन मी करत आहे. त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून मी येथील मनसेच्या शाखेवर ध्वनीवर्धक लावून हनुमान चालिसा लावली आहे
हिजाब कुराणाचा भाग नाही; मात्र सोज्वळ दिसणारे कपडे घालावेत, असे त्यात म्हटले आहे. शाळेच्या गणवेशामध्ये शिखांना पगडी आणि अन्यांना टिळा लावण्याची अनुमती दिली जाते, तर…
मथुरा (उत्तरप्रदेश) येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील विहिरीकडे श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले. त्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी झाली. या घटनेची माहिती…
मध्यप्रदेशमधील ‘आय.ए.एस्.’ (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी नियाज खान यांनी विवेक अग्निहोत्री यांचे नाव न घेता ‘चित्रपट निर्मात्याने मुसलमानांच्या हत्याकांडावरही चित्रपट बनवावा. ते कीटक नसून मानव…
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक विनोद कापरी यांनी ‘द गुजरात फाइल्स’ चित्रपट बनवण्याची सिद्धता दर्शवली आहे. याविषयी त्यांनी ट्वीट करून काही निर्माते या चित्रपटाच्या निर्मित्तीसाठी सिद्ध…
ज्यांनी काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले, ते आतंकवादी होते. वर्ष १९९० ते २००७ या १७ वर्षांच्या कालावधीत आतंकवादी आक्रमणात ३९९ काश्मिरी हिंदूंची, तर १५ सहस्र मुसलमानांची…
कामड यांच्यावर कलम २९५ (एखाद्या धर्माचा अवमान करणे) आणि भा.दं.वि. ५०५ (धर्म किंवा समाज यांच्या विरोधात द्वेष पसरवणारा मजकूर प्रसारित करणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली.
सामाजिक माध्यमांतून धर्मांध उघडपणे हिंदूंना आव्हान देतात. हे पोलिसांनी रोखाणे आवश्यक आहे. हर्ष यांच्या हत्येचे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवण्यात यावे.
श्री. हर्षाप्रमाणेच अनेक हिंदूंच्या अशाप्रकारे हत्या होत आहेत. या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु समाजाने आता संघटनशक्ती दाखवायला हवी, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद…