Menu Close

फेसबूकचा हिंदुद्वेष ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

आज देशातील हिंदुत्ववादी संघटनांना सोशल मिडिया चालवणार्‍या विदेशी आस्थापनांकडून लक्ष्य केले जात आहे. फेसबूककडून त्यांची पाने बंद केली जात आहेत, तर ट्विटरकडूनही भारताच्या उपराष्ट्रपतींचे, तसेच…

‘फेसबूक’ला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर यांच्या ‘पेज’वरील बंदी उठवण्यास भाग पाडा !

भारतीय लोकशाहीने दिलेल्या विचारस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. ‘फेसबूक’कडून घालण्यात आलेली ही अन्याय्य बंदी उठवण्यास ‘फेसबूक’ला भाग पाडा, असे आवाहन पनवेल येथील धर्मप्रेमी श्री.…

#Facebook_Targets_HJS हॅशटॅग राष्ट्रीय स्तरावर तृतीय स्थानावर !

 गेल्या काही मासांमध्ये फेसबूकने हिंदुत्वाचा प्रसार करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. फेसबूकने आतापर्यंत सनातन संस्था, सुदर्शन टीव्ही, सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार टी. राजासिंह आदी…

हिंदु धर्मादाय विभागाकडून हिंदूंव्यतिरिक्त अन्य धार्मिक स्थळांना आर्थिक साहाय्य देणे बंद ! – कर्नाटक शासनाचा आदेश

हिंदु धार्मिक संस्था, तसेच धर्मादाय विभाग यांच्याकडून गेल्या ३-४ दशकांपासून हिंदु धार्मिक संस्थांच्या व्यतिरिक्त अन्य धर्मियांच्या धार्मिक संस्थांना आर्थिक साहाय्य करण्यात येत असल्याचे उघड झाले…

‘कोरोना लसीकरणामध्ये सेक्युलरवाद्यांकडून हिंदू-मुस्लिम भेद’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद

राजस्थानमध्ये कितीतरी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुसलमान यांचे लसीकरण करण्यात आले. मग पाकिस्तानातून आलेल्या विस्थापित हिंदूंचे लसीकरण का होत नाही ? त्यांच्या जीवनाचे काहीच मोल…

मंदिरांचा कारभार भक्तांच्या माध्यमांतून होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा उभारायला हवा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

भारतातील वेगवेगळ्या राज्य सरकारांनी अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात न घेता केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेतली आहेत. हिंदू जागरूक आणि संघटित नसणे, हेच या समस्येचे मूळ…

कोणत्याही धार्मिक समूहाकडून करण्यात येणारी कोणत्याही प्रकारची असहिष्णुता रोखली पाहिजे !

 केवळ एका भागात विशेष धर्माचे लोक बहुसंख्येने रहातात; म्हणून दुसर्‍या धर्माचे सण साजरे करणे किंवा रस्त्यावरून मिरवणूक काढणे, हे रोखता येणार नाही, असा निर्णय मद्रास…

होळीसाठी रोवण्यात आलेला ‘प्रल्हाद’ (खांब) पोलिसांनी उखडून फेकला !

गलतागेट पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश यांनी प्रल्हाद’ (खांब) उखडून फेकून दिला. तसेच त्यांनी उपस्थित हिंदूंना चेतावणी दिली, ‘येथे होळी पेटणार नाही आणि जे येथे होळी…

कल्याण (जिल्हा ठाणे) येथील श्री मलंगगडावरील आरती ५० ते ६० धर्मांधांनी रोखली !

श्री मलंगगड येथे असलेली श्री मलंगबाबांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक पौर्णिमेला येथे हिंदूंकडून आरती करण्यात येते. होळी पौर्णिमा असल्याने हिंदू कोरोनाच्या सर्वच नियमांचे…

अमरनाथ यात्रेच्या काळात विनामूल्य लंगर चालवणार्‍या हिंदूंसाठी प्रशासनाकडून कठोर नियमावली !

हिंदूंच्या विरोधात होणार्‍या दुष्कृत्यांच्या विरोधात कठोर कायदे न करणारे हिंदूंच्या धार्मिक यात्रेसाठी मात्र कठोर नियमावली बनवतात, हे संतापजनक होय ! ‘हिंदूंच्याच धार्मिक यात्रेमध्ये अन्य धर्मियांची…