Menu Close

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या वेब सिरीजवर सेन्सॉरशिप आणा : भाजपच्या खासदारांची एकमुखी मागणी

भाजपच्या खासदारांनी ही मागणी सरकारकडे लावून धरावी आणि अशा वेब सिरीजवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा !

देहलीमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांची धर्मांधांकडून निर्घृण हत्या !

हिंदूंनो, देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याविना हिंदूंचे आणि हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील व्हा !

अन्सारी आणि असुरक्षितता !

अन्सारी यांची वक्तव्ये हा वैचारिक आतंकवादाचा प्रकार आहे, जो जिहादी आतंकवादापेक्षाही भयंकर आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या वक्तव्यांचा सर्वच व्यासपिठांवरून वैचारिक प्रतिवाद करणे आवश्यक आहे.…

हिंदु धर्माचा उपहास करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍याला मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले !

अशांना केवळ शाब्दिक फटकारे लगावण्यासह त्यांना कारागृहात डांबण्याचीही शिक्षा न्यायालयाने करावी, असेच हिंदूंना वाटते !

केरळ : हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यामुळे हिंदू नेता आर्.व्ही. बाबू यांना अटक

केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना अशा प्रकारचे आवाहन करतात म्हणूनच केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी सरकार कारवाई करत आहे, हे लक्षात येते !

… तर धर्माची नव्हे, राष्ट्राचीच फाळणी होईल !

गेल्या काही वर्षांपासून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची आवई उठवली जात आहे. हे लिंगायतांना हिंदु धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र असून यामागे कोण आहे ? त्यांचा हेतू…

राष्ट्र आणि हिंदु विरोधी ‘एल्गार’ !

राष्ट्रविरोधी भाषणे करणार्‍या अरुंधती रॉय, शरजील उस्मानी आदींच्या वक्तव्याचे ‘व्हिडिओ’ प्रसारित होऊ लागल्यावर ‘अशा परिषदेचे आयोजन समाजाला भडकावून दंगलसदृश स्थिती निर्माण करणे’ यासाठीच आहे कि…

केंद्र सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी ! – पायल रोहतगी

केंद्र सरकारकडे बहुमत आहे. त्यांनी पुढाकार घेऊन अशा राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी, तसेच स्वतःच्या ‘करिअर’साठी किंवा ‘फॅशन’साठी हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे…

‘ओटीटी’ माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमावली करणार ! – प्रकाश जावडेकर

‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी लवकरच नियमावली घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे : शरजील उस्मानी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कोणीही येऊन हिंदूंची अपकीर्ती करून जातो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, हे संतापजनक नाही का ?