‘सीतामढी (बिहार) येथील मेघपूर गावामध्ये पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी गावात येऊन आयोजनासाठी अनुमती घेतली नसल्याचे सांगत विरोध केला.
जगभरात हिंदूंच्या देवतांचा कुठेही, कुणी आणि कशाही प्रकारे अवमान झाला, तर भारत सरकारने लगेच त्याची नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे हिंदूंना वाटते…
हिंदूंच्या सणांच्या वेळी मानवतावादी संदेश देऊ पहाणारे तनिष्क अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी अशी प्रबोधनात्मक विज्ञापने का बरे प्रसारित करत नाही ?
प्रसिद्ध श्री बगलामुखी मंदिराचे सरकारीकरण करण्याची शिफारस कांगडा जिल्हाधिकार्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (भाषा, कल आणि संस्कृती विभाग) यांना केली आहे. उपजिल्हाधिकारी यांच्या अहवालाचा आधार घेऊन…
पाकमध्ये प्रतिदिन हिंदूंवर अत्याचार होतात; मात्र त्याविषयी संपूर्ण जग निष्क्रीय असल्याचे लक्षात येते. यावरून हिंदूंंना कुणीच वाली नाही, हेच खरे !
धर्मनिरपेक्ष असलेल्या भारत देशात मुसलमान पुष्कळ सुरक्षित असतात; पण अन्य देशांमध्ये हिंदू तितके सुरक्षित असतात का ? याचे उत्तर खेदाने ‘नाही’ असेच म्हणावे लागेल.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने जिहादी विचार पसरवणार्या किती सामाजिक माध्यमांतील खात्यांवर कारवाई करण्यासाठी तक्रारी केल्या आहेत ? हे ते सांगणार आहे का ? या दैनिकाचा इतिहास…
अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये कधी हिंंदूंना त्यांच्या धार्मिक कृती करण्याची अनुमती मिळाली आहे का ? हिंदू तरी अशी अनुमती मागण्याचे धाडस करू शकतात का ?
आता मनुस्मृतीचा अवमान ! ‘केबीसी’चा हिंदुद्रोह चालूच ! पुन्हा हेतूतः हिदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने हिदूंमध्ये संतापाची लाट !
सुदर्शन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार लव्ह जिहाद करणार्या धर्मांधांना फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.