Menu Close

‘द प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट १९९१’ रहित करावा : वसीम रिझवी

‘द प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट १९९१’ रहित करावा ! एक मुसलमान व्यक्ती अशा प्रकारची मागणी करते; मात्र देशातील एकतरी हिंदु लोकप्रतिनिधी किंवा केंद्र आणि राज्य…

तिरुपती बालाजी मंदिरात अहिंदूंना प्रवेशासाठी असलेल्या नियमांत पालट नाही : तिरुमला तिरुपति देवस्थानम्

इथे अहिंदूंना श्री बालाजीवर श्रद्धा असल्याचे लिहून द्यावे लागते. देवस्थानम्’चे अध्यक्ष हे ख्रिस्ती मुख्यमंत्र्यांचे काका असल्याने ते जाणीवपूर्वक असे लिहून घेण्याचे टाळत आहेत, असे कुणी…

आंध्रप्रदेशमध्ये मंदिरांवरील वाढत्या आक्रमणांमुळे ट्विटरवर धर्मप्रेमींकडून ‘#AndhraTemplesInDanger’ ट्रेंड

विजयवाडा येथील श्री कनकदुर्गा मंदिरातील ३ सिंहांच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्या, तसेच गोदावरी जिल्ह्यातील अंतर्वेदी येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील प्राचीन रथ जाळण्यात…

हनुमानाविषयी अयोग्य चित्रण करणार्‍या ‘चिप्पा ३’ या वेबसीरिजच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून तक्रार प्रविष्ट

चिप्पा ३’ या वेबसीरिजमध्ये हनुमानाविषयी अयोग्य पद्धतीचे प्रसंग दाखवण्यात आले आहे. यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी या…

‘नेटफ्लिक्स’वरील वेब सिरीजमधील मालिकेत रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेमध्ये पालट करून हिंदु मुलीला नमाजपठण करतांना दाखवले

रवींद्रनाथ टागोर यांच्या काबुलीवाला कथेमध्ये कुठेही नमाजपठण करणार्‍या हिंदु मुलीचा उल्लेख नाही, तरीही निर्मात्याने जाणीवपूर्वक हा प्रसंग मालिकेत घातला आहे !

(म्हणे) ‘हिंदूंच्या धार्मिक पुस्तकाचा ‘टॉयलेट पेपर’ म्हणून वापर करण्यात काहीही चूक नाही !’

पोलिसांनी म्हटले ‘हिंदु देवतांचा अवमान करण्याविषयी महिला पत्रकाराच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीविषयी कोणताही गुन्हा आढळून आलेला नाही. या व्हिडिओमध्ये आम्हाला अयोग्य काहीच वाटले नाही.’

हिंदु धर्मविरोधी ‘आश्रम’ वेब सिरीजच्या विरोधात धर्मप्रेमींकडून ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट

सध्या ‘वेब सिरीज’च्या माध्यमातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आघात करण्यात येत आहेत. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘आश्रम’ वेब सिरीजच्या माध्यमातून हिंदु धर्माचे बलस्थान असणार्‍या…

‘फेसबूक’कडून सनातन संस्थेची ५ ‘फेसबूक’ पाने आणि २ ‘इन्स्टाग्राम’ खाती यांवर बंदी

फेसबूकचा हा हिंदुद्वेषच होय ! आतंकवादी आणि त्यांच्या संघटना यांच्या फेसबूक पानांवर बंदी घालण्याऐवजी हिंदु धर्माचा शास्त्रीय भाषेत प्रसार करणार्‍या सनातन संस्थेच्या लिखाणाला ‘आक्षेपार्ह’ ठरवणे,…

‘मंगलम् कर्पूर’ या उत्पादनाच्या विज्ञापनामध्ये प्रभु श्रीरामाचा अवमान अद्यापही चालूच !

गेल्या काही मासांपासून हिंदु धर्माभिमान्यांकडून वैध मार्गाने विरोध केला जात असतांनाही या आस्थापनाकडून हे विज्ञापन हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा त्यास विरोध केला जात आहे.