गेल्या आठवड्यात येथे न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून शेकडो लोक मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या वेळी अनेकांकडून मास्क लावण्यात आले नव्हते, तसेच सामाजिक अंतरही…
बारपेटा (आसाम) – येथील गनक कुची गावातील प्राचीन वैष्णव मठामध्ये तोडफोड करणे, श्रीमद्भगवद्गीता जाळणे, मठातील साहित्य बाहेर आणून जाळणे, गुरूंच्या आसनाची तोडफोड करून मठाला अपवित्र…
भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतांना ‘फेसबूक’ दडपशाही करत केवळ हिंदु कार्यकर्ते, तसेच हिंदु संघटना यांचे फेसबूक पेज बंद करत आहे. दुसरीकडे हिंसक कार्य करणारे आतंकवादी आणि त्यांच्या आतंकवादी…
…मग जिहाद समर्थक डॉ. झाकीर नाईक, अकबरुद्दीन ओवैसी यांच्यासारख्या धार्मिक द्वेष पसरवणार्यांच्या ‘फेसबूक पेज’वर बंदी का नाही ?
मध्यप्रदेशमधील शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. साहू यांच्यावर गोळीबार केल्यावर त्यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी आणि मुलगी घायाळ झाले.…
‘आस्थागुरु’ या लिलाव करणार्या प्रसिद्ध संस्थेकडून आंतरराष्ट्रीय चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा ‘ऑनलाईन’ लिलाव करण्यात आला. या चित्रांमध्ये हुसेन यांनी श्री गणेशाचे विकृत पद्धतीने रेखाटलेले…
चिपळूण, येथील ५ दिवसांचे श्री गणेशमूर्ती विसर्जन होत असतांना नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कोरोना महामारीचे कारण देत काही ठिकाणी कृत्रिम हौद आणि निर्माल्य जमा करण्यासाठी मंडप…
कोल्हापूर येथील ‘झंवर उद्योग समूह’ आणि ‘टिम गणेशा’ यांच्या वतीने ‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती श्री गणेशमूर्ती ‘अमोनियम बायकार्बोनेट’ वापरून घरीच विसर्जित कराव्यात’, असे हिंदु धर्मविरोधी…
कर्नाटक राज्यातील इयत्ता ६ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी दिली.
वर्षभर नदी प्रदूषणासाठी काही न करणार्यांचा केवळ गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत असल्याचा कांगावा !