Menu Close

गणेशमूर्ती विसर्जनासाठी हौद म्हणून कचरापेट्यांचा वापर करणार्‍या पुणे मनपा प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का ?

प्रतीवर्षी नित्य विसर्जनाची परंपरा असतांना यंदा कोरोना महामारीच्या नावाखाली पालिका प्रशासनाने ‘पर्यावरणपूरक गणेश विसर्जन फिरता रथ’ अर्थात ‘फिरत्या कृत्रिम हौदा’तील धर्मशास्त्रविरोधी मूर्तीविसर्जन लादले आहे. प्रशासनाने…

पाकमधील कराची शहरातील ८० वर्षे जुने हनुमान मंदिर पाडले

कराची (पाकिस्तान) येथील लायरी भागात स्वातंत्र्यापूर्वी बांधण्यात आलेले श्री हनुमान मंदिर पाडण्यात आले. धर्मांध असो कि बांधकाम व्यावसायिक, हिंदूंची मंदिरे पाडण्यात येतात आणि पाक सरकार…

डाव्यांची दादागिरी !

‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ या प्रकाशन संस्थेकडून देहली दंगलींवर प्रकाश टाकणारे ‘देहली रायट्स २०२० : दी अनटोल्ड स्टोरी’ (देहली दंगल २०२० : न सांगितलेली कथा) या पुस्तकाचे…

गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरते हौद म्हणून कचरापेटीचा वापर

गणेशोत्सवानिमित्त दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून फिरत्या हौदांची सोय करण्यात आली; परंतु ही सोय नसून गणेशभक्तांची चेष्टाच करण्याचा पालिकेचा कारभार उघडकीस आला…

‘फ्लिपकार्ट’वरील विज्ञापनाद्वारे होणारा श्री गणेशाचा अवमान हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधामुळे रोखण्यात यश

वैध मार्गाने विरोध करून धर्महानी रोखणार्‍या सर्व हिंदूंचे अभिनंदन ! असा विरोध जनतेला का करावा लागतो ? पोलीस आणि प्रशासन यांचे अशा अयोग्य गोष्टींकडे लक्ष…

श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाककडून हिंदुत्वनिष्ठांची हत्या करण्याचा कट

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाकिस्तानने भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या करण्याचा कट रचला आहे. यासाठी पाकिस्तान भारतामध्ये रहाणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी संबंधित गुंडांचा…

रायचुरू : भगवान श्रीरामाविषयी फेसबूकवर अवमानकारक ‘पोस्ट’ करणार्‍या जहीर याला अटक

फेसबूकवर भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी येथील पोलिसांनी जहीर याला अटक केली आहे. या पोस्टमुळे देवदुर्ग गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. या आक्षेपार्ह पोस्टच्या…

सणांचे मानवीकरण नको !

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर श्री गणपतीचे मानवीकरण करण्यात येणार्‍या ‘पोस्ट’ मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरत आहेत. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच या कृती होतात.

अभिनेत्री कंगना राणौत यांनी अभिनेता आमीर खान यांना सुनावले

अभिनेते आमीर खान यांनी एका जुन्या मुलाखतीत ‘माझ्या मुलांनी मुसलमान धर्म आचरावा, हे मी नेहमी स्पष्टपणे सांगितले आहे’, असे सांगितले होते. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत…