Menu Close

इस्लामाबादमध्ये प्रथमच उभारण्यात येणार्‍या हिंदु मंदिराचे बांधकाम धर्मांधांनी पाडले

हे होणारच होते. त्यामुळे याविषयी आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही ! जेथे वर्ष १९४७ नंतर हिंदूंची मंदिरे पाडण्यात आली, त्याचे मशिदीत रूपांतर करण्यात आले, तेथे कत्तलखाने…

चित्रपटाचे प्रक्षेपण न थांबवल्यास देशभरातील कृष्णभक्त रस्त्यावर उतरतील ! – भाजपचे आमदार राम कदम यांची चेतावणी

हिंदूबहुल देशात हिंदूंच्याच श्रद्धास्थानांचा वारंवार अवमान करणार्‍या अशा चित्रपटांवर केंद्र सरकारनेच बंदी घालून उत्तरदायींवर कठोर कारवाई आवश्यक आहे. म्हणजे असा अवमान करण्याचे धाडस अन्य कोणी…

मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात पोलिसांनी काही कारवाई केली आहे का ?, असे प्रश्‍न लोकांच्या मनात आहेत ! – हिंदु विधीज्ञ परिषद

पोलिसांकडून कु. करिश्मा हिच्या आईला पोलिसांकडून नोटीस दिली जाते, तर पोलिसांनी संबंधित मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी किंवा आवाज न्यून करण्यासाठी काय कारवाई केली आहे ?, .…

आवाज कुणाचा… ?

मशिदीच्या भोंग्यांवरून मोठ्या आवाजात दिवसातून ५ वेळा दिल्या जाणार्‍या अजानचा कर्णकर्कष आवाज ऐकून त्रस्त झालेल्या करिश्मा भोसले या हिंदु तरुणीने थेट मशीद गाठत भोंग्यांचा आवाज…

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना भारतात येण्याची प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक !

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) करून पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशातील पीडित अल्पसंख्य हिंदूंना मोठा दिलासा दिला आहे; मात्र भारतात येण्याची प्रक्रिया अद्याप…

अमेरिकेतील न्यू मेक्सिको शहरात शीख व्यक्तीच्या रेस्टॉरंटची अज्ञातांकडून तोडफोड

अमेरिकेतील शिखांची संघटना ‘शीख अमेरिकन लीगल डिफेंस अँड एज्युकेशन फंड’ने या घटनेचा निषेध केला आहे. संघटनेच्या संचालिका किरण कौर गिल यांनी आक्रमणकर्त्यांवर तात्काळ कारवाई करण्याची…

भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणारे कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे नोंद

भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी येथील ‘राजस्थान युवा यादव महासभे’चे प्रदेश उपाध्यक्ष महावीर यादव यांनी कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात तक्रार…

कल्याण येथे ‘ऑनलाईन’ शिकवणीवर्गात शिक्षिकेकडून होणारी धर्महानी जागृत विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी रोखली !

असे जागृत नागरिकच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे. धर्महानी रोखण्यासाठी कृती करणारी कु. मनुश्री भारंबे आणि तिचे वडील श्री. अजय भारंबे यांचे अभिनंदन !

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची अवस्था

आतंकवादी संघटनांचे कार्यकर्ते अल्पसंख्यांक आणि शिया मुसलमानांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांचे सुन्नी मुसलमानांमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.

(म्हणे) योगासनांना ख्रिस्त्यांच्या जीवनात स्थान नाही ! – ग्रीक चर्च

हिंदुद्वेषाने पीडित ग्रीकमधील ख्रिस्ती चर्चसंस्था ! ‘तणावग्रस्त जीवन जगू; परंतु हिंदु धर्माशी संबंधित ‘योग’ नको’, अशी मानसिकता असलेली चर्चसंस्था !