मंदिरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार्या सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात वैध मार्गाने कृती करणार्या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! असे प्रयत्न प्रत्येक जागृत हिंदूने केले पाहिजे !
देशातील मुसलमानबहुल भागात हिंदूंच्या देवतेचा नामजप केलेला चालत नाही, याला धर्मनिरपेक्षता म्हणता येईल का ? देशात केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करायचे, असाच नियम आहे का…
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे रहाणारे खासदार अरविंद धर्मापुरी यांचे आभार ! प्रत्येक धर्मप्रेमी हिंदु लोकप्रतिनिधीने हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी उभे राहिल्यास हिंदुद्वेष्ट्यांना त्यांच्यावर खोटे आरोप…
हलाल अर्थव्यवस्था ही अल्पसंख्यांकांची हुकूमशाही आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष भारतात निर्माण होत असलेल्या धर्माधारित हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.…
तमिळनाडू सरकारने राज्यातील ४७ मोठ्या मंदिरांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत कोट्यवधी रुपये देण्याचा फतवा नुकताच काढला, तर राज्यातील २ सहस्र ८९५ मशिदींना बिर्याणीसाठी…
‘भारतातील लोक मनुष्यापेक्षा गायीशी चांगला व्यवहार करतात’, असे ट्वीट संयुक्त अरब अमिरातच्या राजकुमारी हेंद अल कासिमी यांनी यापूर्वी केले होते.
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर काय होते ?, याचे आणखी एक उदाहरण ! मशिदींवर कोट्यवधी रुपयांची खैरात आणि मंदिरांच्या पैशांवर डल्ला, हाच अण्णाद्रमुक सरकारचा धर्मनिरपेक्षतावाद आहे का…
झारखंडमध्ये कॉंग्रेसचे समर्थन असलेले झारखंड मुक्ती मोर्च्याचे सरकार असल्यामुळेच ते हिंदूंचा छळ करत आहे, हिंदूंच्या संघटनांवर जाणीवपूर्वक कारवाई करत आहे, हेच यातून लक्षात येते !
पाकिस्तानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असतांना एका बाजूला पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, तर दुसर्या बाजूला इराणच्या सीमेतूनच पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार्या नागरिकांमुळे कोरोना विषाणूचा…
विविध माध्यमांतून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे !