Menu Close

इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे कराचीमधील हिंदु कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी

पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे दळणवळण बंदी असतांनाही हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न थांबलेला नाही. येथे इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे १२ एप्रिल या दिवशी पीआयए टाऊनशिपमध्ये एका हिंदु कुटुंबावर…

पालघर येथे पोलिसांसमोरच दोन संतांचे ‘मॉब लिंचिग’ ही महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना ! : हिंदु जनजागृती समिती

पालघर येथे श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज, तसेच त्यांचा वाहन चालक यांची हिंसक जमावाने पोलिसांसमोरच प्रचंड मारहाण करून निर्घृण…

संतांची हत्या करणार्‍या आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करा ! – महंत नरेंद्र गिरी

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात जुना आखाड्याच्या दोन संतांची हत्या केली जाणे, ही अतिशय निंदनीय गोष्ट असून भारतीय आखाडा परिषद याचा तीव्र शब्दात निषेध करते.

दळणवळण बंदीच्या काळात गोवंडी येथे भाज्यांच्या गाड्यांतून गोवंशियांच्या मांसाची वाहतूक : धर्मांधाला अटक

दळणवळण बंदीच्या काळात भाज्यांच्या गाड्यांमध्ये गोवंशाच्या मांसावर भाजी रचून त्यातून मांसाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

अचिरूपक्कम् (तमिळनाडू) येथील प्राचीन शिवमंदिर धर्मांध ख्रिस्त्यांच्या विळख्यात

धर्मांधांकडून हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्यात आल्याच्या शेकडो घटना या देशात घडल्या आहेत. आता कट्टरतावादी ख्रिस्त्यांकडूनही तोच प्रकार केला जात आहे. याविरोधात धर्मनिरपेक्षतावादी काहीच बोलणार नाहीत;…

पाकमध्ये केवळ मुसलमानांनाच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा : हिंदूंना डावलले !

भारतातील पाकप्रेमी पाकच्या या अमानवीय भेदभावाविषयी तोंड उघडणार का ? ‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यावर अल्पसंख्यांकांचे काय होणार ?’ असा प्रश्‍न विचारणारे ‘पाकिस्तानसारख्या इस्लामी राष्ट्रात गेल्या…

‘ऑपइंडिया हिंदी’ वृत्तसंकेतस्थळाच्या ट्विटर खात्यावर १२ घंट्यांसाठी बंदी

गूगल, फेसबूक, ट्विटर आदी विदेशी आस्थापने असणारी सामाजिक माध्यमे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा द्वेष करून धर्मांधांना सातत्याने पाठीशी घालत असतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे. अशांवर…

केरळ सरकारचा हिंदुविरोधी निर्णय !

केरळच्या माकप सरकारने आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना १ वर्षासाठी घर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घोषित केला आहे. या योजनेला गोंडसपणे ‘सुरक्षित घर’, असे नाव दिले आहे.…

लोणावळा (जिल्हा पुणे) : ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा व्यापार्‍यांचा निर्धार

धर्मांधांनी षड्यंत्र करून ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून एकप्रकारे आर्थिक जिहाद पुकारला आहे. याविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च…

गाेवा : सीएए विरोधातील सभेत भगवान परशुरामांचा अवमान करणारे हिंदुद्वेष्टे रामकृष्ण जल्मी यांना अटक

रामकृष्ण जल्मी या तथाकथित ‘सामाजिक’ कार्यकर्त्याने त्यांच्या भाषणात भगवान परशुराम यांच्याविषयी अवमानकारक आणि अत्यंत हीन वक्तव्ये केली.