मुझफ्फरपूर (बिहार) येथील बरूराज भागातील मशिदीजवळून महिला कावड यात्रेकरू जात असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक केली. काही यात्रेकरूंना वाटेत रोखण्यात आल्याचेही वृत्त आहे.
विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टनम् येथील महानगरपलिकेसमोर आणि इंदूर (निझामाबाद) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
तथाकथित आरोपांवरून हिंदूंना तात्काळ अटक करणारे पोलीस समाजातील शांतता भंग करणार्या धर्मांधांवर अशी कारवाई का करत नाहीत ? अशा प्रकारांना वेळीच आवर घालण्यासाठी पोलिसांनी आता…
मुसलमान भागातून कावड यात्रेकरू गेल्यास बरेली रेल्वेस्थानक बॉम्बने उडवू, अशी धमकी ‘इंडियन मुजाहिदीन’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा एरिया कमांडर मुन्ने खान उपाख्य मुल्ला याने बरेली…
मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एम्आयएम्चे) तेलंगण येथील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी, ‘१५ मिनिटांसाठी पोलीस हटवून पहा…!’ या विधानाचा पुन्हा एकदा जाहीर सभेमध्ये पुनरुच्चार केला.
चंदपूर जिल्ह्यातील दासपारा येथे श्री दुर्गा आणि श्री काली मंदिर यांवर १३० ते १५० सशस्त्र धर्मांधांनी नुकतेच आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांना बांगलादेशातील हिंंदूंवरील अत्याचारांची माहिती देणार्या बांगलादेशातील ‘बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती एकता परिषदे’च्या संघटनमंत्री प्रिया साहा यांच्यावर आता…
अशा घटनांच्या प्रकरणी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत; मात्र गोरक्षण करतांना गोतस्करांना झालेल्या किरकोळ मारहाणीवरून लगेच आकांडतांडव करतात !
धर्मांध जाणीवपूर्वक त्यांना वैयक्तिक किंवा अन्य कोणत्याही कारणाने झालेल्या मारहाणीला धार्मिक रंग देऊन हिंदूंना अपकीर्त करून पुरो(अधो) गामी, निधर्मीवादी यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,…
‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना संपवू’, असे म्हणणारे एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांना जामीन देतांना हिंदूंच्या धर्माविषयीची एखादी गोष्ट करण्याची अट का घालण्यात आली…