Menu Close

उपेंद्र कुशवाह यांच्याकडून भाजपवर टीका करतांना माता सीतेवर आक्षेपार्ह विधान

भाजपवर टीका करण्यासाठी उपेंद्र कुशवाह यांना अन्य उदाहरणे देता आली असती; मात्र त्यांनी माता सीतेची भूमिका करणार्‍या व्यक्तीवर टिप्पणी करून माता सीतेचा अवमान केला आहे.…

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिवाकडून स्वामी चिदानंद पुरी यांचा अवमान

हिंदुद्वेषी माकपकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? पाद्री, इमाम, मौलवी यांचा अवमान करण्याचे धाडस कधी माकप दाखवतो का ?

श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारे शुल्क त्वरित रहित करा : सिंधुदुर्गातील हिंदूंची मागणी

आरतीमध्ये सहभागी होणासाठी प्रत्येक भक्तांकडून श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड १ सहस्र रुपये शुल्क आतापर्यंत आकारत होते, तो दर आता २ सहस्र रुपये असणार आहे,अशी…

उच्च न्यायालयाकडून सरकारला ‘हिंदुत्वनिष्ठांना हानीभरपाई का देण्यात येऊ नये ?’, अशी नोटीस !

हिंदुत्वनिष्ठांना अकारण शहरबंदीचा आदेश काढून त्यांना नाहक त्रास देणार्‍या पोलिसांसह सरकारमधील उत्तरदायींवर कठोर कारवाईची मागणी हिंदूंनी का करू नये ?

(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांना रोखा, नाहीतर निवडणुकीत हानी होईल !’ – शिया मौलाना कल्बे जवाद

साध्वी प्रज्ञासिंह यांनी ‘बाबरी मशीद पाडली आता राममंदिरही बांधू’ अशा केलेल्या विधानावर शिया मौलाना कल्बे जवाद यांनी मोदी यांना चेतावणी दिली आहे.

हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करणार्‍या दोन्ही काँग्रेसचा पराभव करा : समीर कुलकर्णी

हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पराभव करा, असे आवाहन प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर मुक्त असलेले श्री. समीर…

हिंदु युवकाचा छळ करणार्‍या पोलिसांचे निलंबन न केल्यास आंदोलन !

रामनवमी उत्सवाच्या वेळी व्हॉट्सअ‍ॅपवरून हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन केल्याविषयी खडकी पोलिसांनी पाटील इस्टेट या भागात रहाणारे मातंग समाजाचे श्री. मयूर खोले यांना कह्यात घेऊन अमानुष…

अभिनेते सलमान खान यांना पुरातत्व विभागाची नोटीस

अभिनेते सलमान खान यांच्या ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मूर्तींची हानी केल्याच्या प्रकरणी पुरातत्व खात्याने त्यांना नोटीस बजावली आहे.

(म्हणे) नरेंद्र मोदी यांच्यामुळे हिंदु सर्वाधिक हिंसक धर्म बनला आहे ! : उर्मिला मातोंडकर

हिंदू हिंसक असते, तर उर्मिल मातोंडकर यांना असे बोलण्याचे धारिष्ट्य झाले असते का ? हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींमधून आक्रमण करण्याचे कोणाचे धारिष्ट्य झाले असते का…

(म्हणे) ‘इंद्रदेव लालची आणि बदमाश होते : काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला देवतांचा अपमान

कुसंस्कारी काँग्रेस नेत्यांची विकृती ! अशी हिंदुद्वेषी विचारसरणी असलेले उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांनी हिंदुद्वेषी कारभार न केल्यासच नवल ! आता हिंदूंनीही लालची आणि बदमाश उमेदवारांना…