Menu Close

हिंदु धर्माच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात आहेत : सरसंघचालक मोहन भागवत

हिंदु धर्म तोडण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. भारताचे तुकडे करण्याच्या गोष्टी करणारे त्यासाठी नवीन योजना आखत आहेत, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले

भारतात हिंदूंच्या धार्मिक भावनांना किंमत नाही : श्री श्री मुक्तानंद स्वामी

श्री श्री मुक्तानंद स्वामी पुढे म्हणाले की, आपली न्याययंत्रणा याकूब मेननला फाशी होऊ नये, यासाठी रात्री १ वाजता उघडून न्यायदान करते; परंतु हिंदूंच्या विषयावर त्यांना…

श्री पंचदशनाम जुना आखाड्यातील संत-महंत यांना सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी महंतांची निदर्शने

कुंभमेळा प्रशासनाकडून साधू, संत, महंत यांना सुविधा न पुरवता त्यांना वीज आणि आखाडा यांचे देयक भरण्यास सांगून त्रास देत असल्याच्या निषेधार्थ श्री पंचदशनाम जुना आखाड्यातील…

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडत आहेत.

कर्नाटक : हिंदु राष्ट्र-जागृती सभांना काँग्रेस, धर्मांध संघटना आणि पुरो(अधो)गामी यांचा तीव्र विरोध

पोलीस आणि प्रशासन यांचा हिंदुद्वेष ! राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत करणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभांना विरोध करणारे पोलीस अन् प्रशासन भारताचे कि पाकचे ?

पाकव्याप्त काश्मीरमधील हिंदूंचे प्राचीन शारदापीठ खुले करण्यासाठी काश्मिरी हिंदूंचे प्रयत्न

शीख बांधवांसाठी पाकव्याप्त काश्मीरमधील करतारपूर कॉरिडोअरच्या पार्श्‍वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या हिंदूंच्या प्रसिद्ध शारदापीठासाठीही ‘कॉरिडोअर’ (मार्ग) बनवावे, अशी मागणी काश्मिरी हिंदूंनी केली आहे

हिंदु जनजागृती समितीच्या कर्नाटक राज्यातील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मोठ्या प्रमाणात विरोध !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या फलकावरील ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाला विरोध करण्यासाठी विदेशातून दूरभाष, तर पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून अनुमती देण्यात दिरंगाई !

शबरीमला मंदिरात प्रवेश करणार्‍या कनकदुर्गा यांची त्यांच्या कुटुंबियांकडून हकालपट्टी

एका धर्माचरणी हिंदूला त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने सहस्रो वर्षांची धार्मिक परंपरा तोडल्याचे कृत्य कसे सहन होईल ? या उद्वेगातून झालेल्या या कृतीस उत्तरदायी कोण ?

‘असदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांची सातारा येथील जाहीर सभा रहित करा !’

ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचा पूर्वेतिहास पहाता ते हिंदुत्वनिष्ठ संघटनांना त्यांच्या भाषणातून लक्ष्य करतात, जातीय तणाव निर्माण करतात, हे लक्षात येते. पोलीस हिंदुत्वनिष्ठांच्या मागणीकडे…

सिंधुदुर्ग जि. प. आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटण्याचा उपक्रम

धर्माचे काडीचेही ज्ञान नसलेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ! : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटण्याचे ठरवले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले…