Menu Close

हंपी उत्सव साजरा करण्यासाठी काँग्रेस सरकारचा ‘हात’ श्री विरुपाक्षेश्‍वर मंदिराच्या दानपेटीत !

सरकारी खर्चाने हिंदुद्वेषी टीपू सुलतानची जयंती साजरी करणार्‍या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडे हिंदूंचे उत्सव साजरे करण्यासाठी पैसा नसतो, हे लक्षात घ्या !

उल्हासनगर येथे धर्मांतराच्या विरोधात हिंदूंचा धडक मोर्चा !

कोट्यधिशांपासून ते गरीब हिंदूंपर्यंत अनेकांच्या असाहाय्यतेचा आणि त्रस्तपणाचा अपलाभ उठवून अन् त्यांना आमिषे दाखवून ख्रिस्ती मिशनर्‍यांनी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील १ लाखांहून अधिक सिंधी…

भाईंदर आणि मालाड येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राममंदिर उभारणीची मागणी

सरकारने तात्काळ कायदा करून अयोध्या येथे भव्य राममंदिर उभारावे ! : भाईंदर (ठाणे) आणि मालाड (मुंबई) येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी

‘चीट इंडिया’ चित्रपटाच्या ‘पोस्टर’मध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे अवमानकारकरित्या दाखवली !

अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांना अवमानकारकरित्या दाखवण्याचे धाडस चित्रपट निर्माते कधी करतात का ? कारण त्यामुळे काय ‘गहजब’ होईल, हे चित्रपटाचे निर्माते जाणून असतात. हिंदू सहिष्णु आहेत;…

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी सरकारने तात्काळ कायदा करावा : वाराणसीतील हिंदुंची मागणी

हिंदूबहुल भारतात रामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणे, हे दुर्दैवी आहे. हिंदूंना या ठिकाणी पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी, तसेच अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी संसदेत…

राममंदिर उभारण्यासाठी देशभरात रामनामाचा गजर करणार ! – हिंदु जनजागृती समिती

राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून प्रभु श्रीरामालाच साकडे घालण्यात येणार असून राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदु जनजागृती समिती देशभरात रामनामाचा गजर करणार आहे

केरळ उच्च न्यायालयाकडून आता राज्यातील अगस्त्याकुडम मंदिरातही महिलांना प्रवेशाची अनुमती

हिंदूंनो, लोकशाही व्यवस्थेद्वारे तुमच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात रोखण्यासाठी धर्माचरणी राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हा !

श्री तुळजाभवानी मंदिरातील परंपरा पायदळी तुडवत पहिल्यांदाच महिलेकडून देवीच्या चरणांना स्पर्श !

हे मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत ! हिंदूंच्या प्रथा-परंपरा सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये जपल्या जाणे शक्य नाही, हे यातून लक्षात येते. मंदिरांमधील प्रथा-परंपरा जपण्यासाठी आता मंदिरे भक्तांच्या…

अय्यप्पा मंदिरात प्रवेश करणार्‍या २ महिला ४ दिवस आधीपासून केरळ पोलिसांच्या सुरक्षेत

हिंदुद्वेषी माकप सरकारच्या राज्यातील पोलिसांकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ? केरळमध्ये पोलीस संरक्षणात कशा प्रकारे हिंदुद्रोही कारवाया चालू आहेत, हे यातून दिसून येते !

हिंदुद्रोही प्रा. भगवान यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून टाळाटाळ

अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती आणि अधिवक्ता अमृतेश एन्.पी. हे मडिकेरी आणि मैसूरू नगर पोलीस ठाण्यात हिंदुद्रोही कन्नड लेखक प्रा. के.एस्. भगवान यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यास गेले…