Menu Close

राममंदिरासाठी भीक मागत नसून सरकारने त्यासाठी कायदा करावा : भैयाजी जोशी

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही भीक मागत नाही. सरकारने राममंदिर उभारणीसाठी कायदा करावा, असे प्रतिपादन के. सुरेश उपाख्य भैयाजी जोशी यांनी येथे केले.

‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधात अंबाजोगाई, धाराशिव आणि तुळजापूर येथे निवेदन

अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापूर, तळेगाव (जिल्हा पुणे) आणि भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनाला निवेदन सादर केले

तमिळनाडूमध्ये शाळेत मुलींना पायात पैंजण आणि केसांत फूल घालण्यावर बंदी

हिंदु संस्कृती नामशेष करण्याचे हे षड्यंत्र आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे असे हिंदु धर्मविरोधी निर्णय घेतले जातात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समिती यांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध

भाजपच्या राज्यात ‘सनबर्न’सारखे कार्यक्रम रोखण्यासाठी, मंदिरांचा पैसा धर्मकार्यास वापरण्यासाठी, राममंदिर उभारण्यासाठी, गंगा स्वच्छतेसाठी आंदोलने करावी लागणार असतील, तर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काय भेद ?

दुष्काळाचे कारण पुढे करत कर्नाटक सरकारकडून हंपी उत्सव रहित !

दुष्काळाच्या कारणामुळे हंपी उत्सव रहित करणारे कर्नाटकमधील हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार लाखो रुपये खर्च करून टिपू सुलतानची जयंती साजरी करते, हे लक्षात घ्या !

नालासोपारा प्रकरणी प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रातील ‘सनातन’वरील आरोप बिनबुडाचे : सनातन संस्था

नालासोपारा येथे कथितरित्या स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी मुंबई आतंकवादविरोधी पथकाने (‘एटीएस’ने) आरोपपत्र प्रविष्ट केल्याचे प्रसिद्धीपत्रक अत्यंत हास्यास्पद, सदोष आणि निषेधार्ह आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये : हिंदूंची मागणी

धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, प्रदर्शित झाल्यास सर्व हिंदू या चित्रपटाच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करतील आणि त्यानंतर होणार्‍या परिणामाला…

शिर्डी संस्थानचे ५०० कोटी रुपये सरकारला देण्याच्या निर्णयास हिंदु जनजागृती समितीचा विरोध !

श्री साई संस्थान न्यासाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी शासनाला ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी आणि विनामुदत कर्ज कोणाला विचारून दिले ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड…

चित्रपटनिर्माते ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळेल अशा कथा चित्रपटांमधून दाखवतात : सचिन पवार

१ डिसेंबर या दिवशी सांगली येथे ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या विरोधात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी ६० पेक्षा अधिक हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…