कुठे मंदिरांना दान देणारे पूर्वीचे हिंदू राज्यकर्ते, तर कुठे मंदिरांकडूनच कर्ज घेणारे आताचे ‘धर्मनिरपेक्ष’ राज्यकर्ते ! ‘धर्मनिरपेक्ष’ सरकारे केवळ हिंदूंच्या मंदिरांकडूनच निधी का घेतात ?…
‘केदारनाथ’ या चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रहित करावे, यासाठी येथील हिंदु जनता सभा आणि धर्माभिमानी श्री. अमित सावंत यांनी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) अधिवक्ता…
२९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्वनिष्ठांकडून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या…
योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंसाठी केलेले कार्य पहाता त्यांच्याविषयी समस्त हिंदूंच्या मनात आदराचे स्थान आहे. त्यांनी अशी वक्तव्ये करून हे स्थान डळमळीत करू नये, अशी हिंदूंची…
लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटाच्या विरोधात ‘आंतरराष्ट्रीय हिंदु सेने’ने गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.
जामा मशीद पाडण्याचे विधान केल्याच्या प्रकरणी एका धर्मांधाने भाजपचे खासदार साक्षी महाराज यांना बॉम्बने उडवण्याची भ्रमणभाषवरून धमकी दिली आहे.
यवतमाळ, नागपूर आणि वणी (यवतमाळ) येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले.
२७ नोव्हेंबरलाही धर्मांधांच्या षड्यंत्राच्या विरोधात ५ सहस्रांहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून मशिदीच्या बांधकामाला दिलेली अनुमती आणि मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्याची मागणी केली.
श्रीक्षेत्र केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेल्या जलप्रलयाची घटना ही कथित प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे घडली, असा जावईशोध या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! हिंदूंनो, आत्मदहन करून सरकारला जाग येणार नाही, हे लक्षात घ्या आणि तुमच्यावरील आघात रोखण्यासाठी संघटित होऊन हिंदु…