Menu Close

शबरीमला : केरळमध्ये भाविक, राजकीय पक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा विरोध चालूच

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध अद्यापही तितक्याच शक्तीने चालू आहे.

रावणदहन योग्य कि अयोग्य ?

प्रभु श्रीरामांनी त्रेतायुगात अन्यायी आणि अधर्मी राजा रावण याचा वध केला. या ऐतिहासिक घटनेतून प्रेरणा मिळावी, तसेच दुर्जनतेच्या नाशाचे प्रतिक म्हणून प्रतीवर्षी भारतातील अनेक भागांत…

परभणी येथे पोलिसांकडून श्री दुर्गामाता दौड बंद पाडण्याचा प्रयत्न !

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने अनेक वर्षांपासून नवरात्र महोत्सवाच्या अंतर्गत चालू असलेल्या श्री दुर्गामाता दौडला विरोध करून ती बंद करण्याचा प्रयत्न येथील नानलपेठ पोलिसांनी केला.

धर्मरक्षणार्थ शबरीमला मंदिराच्या बाहेर निदर्शने करणार्‍या भाविकांवर पोलिसांकडून लाठीमार

हिंदूंच्या शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून आकाश-पाताळ एक करणारे पुरो(अधो)गामी मशिदीत महिलांना प्रवेश नसण्याविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

हिंदुद्वेषी संघटनेच्या सनातनविरोधी ‘ट्विटर ट्रेंड’चा फज्जा !

सनातन संस्था, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांवर बिनबुडाचे आरोप करून ‘Companions of Peace and Justice’ नावाच्या संघटनेने ट्विटरवरून ‘#SanatanAgainstIndia’ अशा ‘hashtag’ सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित केला.

(म्हणे) ‘सरकार सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी कधी घालणार ?’ – अजित पवार

भ्रष्टाचार, हत्या आदी गंभीर गुन्हे असलेल्या नेत्यांचा भरणा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने एकही गुन्हा नसलेल्या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे हास्यास्पद !

मुंबई : ‘अघोषित आणीबाणीच्या विरोधात जनपरिषद’ या कार्यक्रमात ‘सीमी’, माओवादी यांचे समर्थन

(म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे !’ – वादग्रस्त पत्रकार निखिल वागळे

जी. डी. अग्रवाल यांची षड्यंत्राद्वारे हत्या केलेली आहे : स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांचा मृत्यू म्हणजे संवेदनशून्य व्यवस्थेने केलेला खून आहे’, असेच हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? ‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांनी पाठवलेल्या पत्राविषयी पंतप्रधान…

गंगानदीसाठी आमरण उपोषण करतांना ज्येष्ठ पर्यावरणवादी अग्रवाल यांचे निधन

इतके दिवस अग्रवाल आमरण उपोषण करत असतांना प्रसारमाध्यमे झोपली होती का ? प्रसारमाध्यमांनी प्रतिदिन या उपोषणाचे वृत्त प्रसारित करून आवाज उठवणे अपेक्षित होते !

सनी लिओनी यांना ‘चोल’ सम्राज्ञी वीरमादेवी यांची भूमिका देण्यास कर्नाटकातील हिंदु संघटनांचा विरोध

अश्‍लील चित्रपटांतून (पॉर्न फिल्म) काम करणारी अभिनेत्री सनी लिओनी यांना ‘वीरमादेवी’ चित्रपटात भूमिका देण्यावरून येथे विरोध करण्यात येत आहे. सनी लिओनी यांना चित्रपटातून काढून टाकण्यात…