‘सत्संगामा’ ही मल्याळी संघटना आणि अय्यप्पा धर्म रक्षण समिती यांनी एकत्रितपणे ७ ऑक्टोबर या दिवशी चेन्नई येथे शबरीमला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध मोर्चा काढला…
शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम् आणि अन्य अनेक हिंदु संघटनांच्या वतीने देहली येथील जंतरमंतर येथे ७ ऑक्टोबर या दिवशी शबरीमला मंदिराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा…
रामघाटस्थित तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी यांचा त्याग केला आहे. भाजपने राममंदिराच्या सूत्रावर घुमजाव केल्याने…
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात हिंदू आणि त्यांच्या संघटना जात, पक्ष आदी भेद विसरून एकत्र येऊन केरळमध्ये ठिकठिकाणी आंदोलन…
सातारावासीय आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखवण्यात आली, असेच यावरून सिद्ध होते. यावरून हिंदूसंघटनाची अपरिहार्यता लक्षात येते !
पुढील वर्षी जानेवारी मासामध्ये येथे होणार्या कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेने येणार्या भाविकांकडून १० ते ४० रुपये अधिभार घेण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या कालावधीत हा अधिभार द्यावा लागणार…
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना भारतीय पोशाखाचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीसाठी तृप्ती देसाईने जर नवरात्रोत्सवात येऊन आंदोलन करण्याचा कोणताही अनुचित प्रकार केला, तर त्यांना कोल्हापुरी…
सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटांतील महिलांना शबरीमला येथील भगवान अय्यप्पा मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे. त्याविरुद्ध फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यास त्रावणकोर देवस्वम् मंडळाने नकार दिल्याने…
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात केरळ राज्यात अनेक ठिकाणी हिंदु संघटनांच्या नेतृत्वाखाली सहस्रो महिला अन् पुरुष यांनी मोठ्या…
श्रीलंकेत धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात होणार्या गोवंशाच्या हत्येविरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याची गोष्ट त्यांच्याच शब्दांत येथे मांडत आहोत.