Menu Close

हिंदु राष्ट्रात मुसलमानांना स्वीकारणे हेही हिंदुत्वच : सरसंघचालक मोहन भागवत

हिंदु राष्ट्रात मुसलमानांना स्थान असेल; मात्र मुसलमानांना ‘हिंदु राष्ट्र’ हवे आहे का ? हा मूळ प्रश्‍न आहे आणि याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वैध मार्गाने केलेल्या विरोधानंतर ‘लव्हरात्री’ चित्रपटाचे शीर्षक ‘लवयात्री’ केले

हिंदूंनो, संघटितपणे वैध मार्गाने कृती केल्यास विजय मिळतो, हे लक्षात घ्या आणि हिंदूंवरील, तसेच धर्मावरील प्रत्येक आक्रमणाच्या विरोधात अशाच प्रकारे संघटिपणे लढा द्या !

पनवेल तालुक्यातील शाळा आणि शासकीय कार्यालये यांमध्ये देवतांच्या पूजाबंदीचा तुघलकी फतवा

पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍याचे ‘प्रताप’ ! : ‘समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटने’च्या वतीने प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदने

वाढत्या ‘हिंदु राष्ट्रवादा’मुळे भारतातील धर्मनिरपेक्षतेला हानी पोहोचत आहे : अमेरिका

भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ होते आणि पुढे असणार आहे आणि त्यासाठी हिंदू प्रयत्न करत असतील, तर तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यामुळे अमेरिकेने भारताच्या या…

अमरावती येेेथे गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !

गणेशचतुर्थीला म्हणजे १३ सप्टेंबरला रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी शहरातील फ्रेजरपुरा परिसरातील आलमगीर चौक या ठिकाणी काही गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका एका मागून एक जात होत्या.…

सानपाडा, मुलुंड आणि डोंबिवली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

निवडणुकीच्या तोंडावर हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण करू नका ! – वैद्य उदय धुरी, मुंबई प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणार्‍या याचिकाकर्त्याला न्यायालयाने फटकारले !

समाजातील जातीय सलोखा बिघडवण्याचे काम अशा याचिका करतात, असे न्यायालयात याचिका प्रविष्ट करून हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणार्‍या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने फटकारले

सानपाडा (नवी मुंबई) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दबाव !

आंदोलन चालू असतांना एका पोलिसाने हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला बोलावले आणि चौकशी करण्यास आरंभ करून त्याच्यावर दबाव टाकण्याचा आणि त्याला राष्ट्रकार्य तसेच आंदोलन करण्यापासून…

श्रीलंकेतील हिंदूंवर बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याकडून आक्रमणे : श्री. सच्चिदानंदन्

श्री. सच्चिदानंदन् यांनी श्रीलंकेतील हिंदु धर्म, मंदिरे आणि हिंदू यांच्यावर तेथील बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान या तिन्हींकडून होणार्‍या आक्रमणामुळे उत्पन्न झालेल्या दयनीय स्थितीचे यथार्थ वर्णन…

अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध करण्यासाठी अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले