Menu Close

(म्हणे) ‘सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आणि विवेक नाफडे ‘अंडरग्राऊंड’ !’

या वृत्तावरूनच ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनी सनातन संस्थेविषयी कशा प्रकारे खोट्या बातम्या प्रसारित करते, हे लक्षात येते ! अशांमुळे प्रसारमाध्यमांची विश्‍वासार्हता अल्प होऊन त्यांचे समाजात…

निरपराध्यांची अपकीर्ती करणार्‍या षड्यंत्राचा शोध घ्या : सांगली येथील हिदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसतांना २३ ऑगस्ट या दिवशी तासगाव येथील श्री. सूरज पोळ आणि श्री. सचिन कुलकर्णी या दोन सनातनच्या साधकांची…

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील काही विद्यार्थी संघटनांचा (जन्महिंदूंचा) सत्यनारायण पूजेला आक्षेप

रस्त्यावर नमाजपठण करून वाहनधारकांची मुस्कटदाबी करणार्‍या मुसलमानांना हिंदुद्वेषी विद्यार्थी संघटनांनी कधी विरोध केला आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांची प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर

जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तेथील श्री. वांदेकर यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर पोलीस ठाण्यात जाऊनही गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.

काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांची तोंडी तलाकचे समर्थन करतांना केला श्रीरामांचा अवमान

तोंडी तलाकचा आणि प्रभु श्रीरामचंद्रांंच्या जीवनातील या घटनेचा येथे काहीही संबंध नसतांना हुसेन दलवाई यांनी जाणीवपूर्वक तो जोडण्याचा प्रयत्न केला आहे ! यातून त्यांची धर्मांधता…

गुरुपौर्णिमेच्या वेळी मुसलमान विद्यार्थिनी शिक्षकांच्या चरणी नतमस्तक झाल्याच्या घटनेचा धर्मांधांकडून विरोध

नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी इस्लामी गोल टोपी घातली नाही, यावरून त्यांच्यावर टीका करणारे आता का बोलत नाहीत ? सर्वधर्मसमभाव नेहमी हिंदूंनीच दाखवायचा असतो…

‘जिला गोरखपूर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या विरोधात गुन्हा नोंद

आगामी हिंदी चित्रपट ‘जिला गोरखपूर’चे दिग्दर्शक विनोद तिवारी यांच्या विरोधात भाजपचे नेते आय.पी. सिंह यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पू. भिडेगुरुजी यांना बेळगाव जिल्हाबंदी : कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निदर्शने

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना ३१ जुलैअखेर बेळगाव जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याचा श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २१ जुलै या दिवशी…

श्री शनैश्‍चर मंदिर सरकारच्या कह्यात घेण्याचे विधेयक विधान परिषदेतही संमत !

भाविकांच्या सुविधा, देवस्थानचे वाढते कामकाज आणि व्यवस्थापन यांचे कारण पुढे करत २० जुलै या दिवशी श्री शनैश्‍चर देवस्थान सरकारच्या कह्यात घेण्याचे विधेयक विधान परिषदेत संमत…